म्हणुन देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतल्याने बिरोबा मंदिरात ‘त्यांनी’ शिंपडले गोमूत्र

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आरेवाडी यात्रेनिमित्त शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि गोपिचंद पडळकर यांनी बिरोबा देवाचे दर्शन घेतले. बिरोबाची खोटी शपथ घेऊन धनगर समाजाची फसवणूक केल्याने आज राष्ट्रवादीकडून बिरोबा मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ करून फडणवीस आणि पडळकर यांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते अजित दुधाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. समाजाला व बिरोबाला … Read more

भाजप-मनसे युती होणार का? रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपचे कौतुक करीत महाविकास आघाडीवर टीका केली. त्यानंतर आता मनसे व भाजपमध्ये युती होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. अशात आता भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजप व मनसेच्या … Read more

फडणवीसांनी सांगितली कोल्हापूरची पॉलिटिकल केमिस्ट्री; शिवसेनेची मते भाजपला मिळणार??

devendra fadanvis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच कोल्हापुरात शिवसेनेची मतेही भाजपलाच मिळतील कारण ती हिंदुत्त्वाची मते होती असा दावा त्यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा हिंदुत्ववादी … Read more

आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘त्या’ घटनेचा संदर्भ लावणं चुकीचं – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज एस. टी. कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागून पवार याच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मोर्चेकरींनी दगडफेक केली. राज्यात अनेक नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. ST कर्मचार्यांच्या संतापाचा उद्रेक… आतापर्यंत आंदोलनात १२५ कर्मचार्यांनी आपले जीव गमावले..राष्ट्रवादीकडनं मात्र … Read more

“संजय राऊतांनी भाजपचे 105 आमदार घरी बसवले म्हणून….”; ईडी कारवाईवरून शिवसेनेचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली. या कारवाईवरून युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांच्या झालेली ईडीची कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही. दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले. त्यांच्या प्रयत्नांनी … Read more

“नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार तथा नेते संजय राऊत यांच्यावर काल ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी आज पुन्हा भाजप आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला. राऊतांच्या आरोपानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना प्रतित्युत्तर दिले असून ईडीला ज्या काही पुरावे मिळालेले आहेत. त्या पुराव्याच्या आधारे ईडीने नोटिसा दिल्या आहेत. त्याला कायद्याने उत्तर … Read more

ठाकरे सरकार हे नालायक सरकार; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील या ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेशी शेतकऱ्यांवर अन्याय केला. या सरकारने कोरोनात बारमालकांचं भलं केलं आणि 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली.जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. या सरकारने वेश्यांसाठी दिल्या जाणार्‍या निधीत … Read more

“राऊत रोज कायतरी बोलतात, त्यांना मी फार महत्व देत नाही”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केल्याच्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा बोलत साधला. “सात वर्षांपासून लोक वाट पाहत आहेत एप्रिलफुल आहे. मात्र, विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे कि सुडाचं राजकारण आम्ही करत नाही नि रोज रोज … Read more

“मी पुन्हा येईन हा एप्रिल फुल्लच”; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केली. उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. शिवाय नाना पटोले यांच्याकडून ते खटला लढत होते. यावरून शिवसेना संजय राऊत यांनी केंद्र सरकार व भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा साधला. … Read more

नाना पटोलेंच्या वकीलावर ईडीची धाड; फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे होते चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील होते. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी … Read more