वा रे महाविकास आघाडी सरकार तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ व मद्यावरून महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. “केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर हा दहा व पाच रुपयांनी कमी केला. त्यानंतर देशातील 27 राज्यांनी पेट्रेल, डिझेलवरचा कर कमी केला. यावेळी महाराष्ट्राने आयातीत विदेशी मद्यावरचा टॅक्स मात्र महाराष्ट्राने कमी … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत तुमची कथनी एक आणि करणी एक ; छगन भुजबळांची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण व इम्पिरिकल डेटाबाबत प्रश्न उपस्थित केला असता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली. यावेळी ओबीसी आरक्षणाबाबत तुमची कथनी एक आणि करणी एक आहे, अशी टीका मंत्री … Read more

आदित्य ठाकरेंना धमकीचा फोन; फडणवीसांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी दाभोलकर, पानसरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कर्नाटकातील आरोपी होते, असे म्हंटले. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. हत्यांचे प्रकरण महाराष्ट्रातील असो किंवा कर्नाटकातील असो … Read more

महाविकास आघाडीचे सरकार घाबरले आहे; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात वीजबिल प्रश्नावरून खडाजंगी झाली. अधिवेशनाचे सत्र संपल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “हे सरकार घाबरलेले आहे. म्हणूनच या सरकारने अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यांचा स्वत:च्या आमदारांवरही विश्वास … Read more

कोणत्या नोकरीसाठी किती रुपये? फडणवीसांनी विधानसभेत वाचून दाखवलं रेट कार्ड

मुंबई | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच कोणत्या नोकरीसाठी … Read more

भास्करराव जाधवांकडून पंतप्रधान मोदींची नक्कल; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी झाली. यावेळी वीज कनेक्शन तोडण्यावरून व वीज बिल माफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्याना धारेवर धरले. यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी शंभर वेळा बोलले कि … Read more

ई पीक नोंदीबाबत शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष; फडणवीसांची राज्य सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी राज्य सरकारने राबविलेल्या इ पीक पाहणीच्या उपक्रमावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर टीका केली. राज्यात ई पीक पाहणीचा अतिशय चांगला उपक्रम आहे. मात्र, इ पीक पाहणीच्या उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. यावर पर्याय म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मसोबत राज्य सरकारने … Read more

कामकाज पत्रिकेवर 12 बील कशी? सदस्यांनी बील वाचायची नाहीत का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला गेला. दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटी व वीज कनेक्शनवरून त्यासंदर्भात जी नोटीस दिली आहे ती मांडण्याची परवानगी तसेच 12 बिलांच्याबाबत विरोधकांना माहिती नसल्याने त्याबाबत माहिती देण्याची मागणी फडणवीस यांनी केली. … Read more

ओबीसी आरक्षणाची ठाकरे सरकारने हत्या केली; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायाल्याने राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लाववाल्याने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हेकेखोरपणा आणि हेटाळणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी … Read more

बैलगाडा शर्यतींना परवानगी; देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. “अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा … Read more