ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री – फडणवीसांचा टोला

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार मधील अनलॉक च्या गोंधळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहे असा चिमटा काढत केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं … Read more

लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारचा गोंधळ चव्हाट्यावर ; फडणवीसांनी विचारले ‘हे’ ५ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more

म्हणून फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अचानकपणे भेट घेतली. पवार-फडणवीस भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कना उधाण आले होते. त्यातच फडणवीसांनी नंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही भेट घेतल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी … Read more

मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही – फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे. त्यांच्या या भेटीबाबाब शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता एक दिवस फडणवीस मातोश्रीवर पण येतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. … Read more

देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. फडणवीस- पवार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी नुकतंच आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारसमोर … Read more

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत ; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते … Read more

मराठा, OBC आरक्षणाविरोधात भाजपच लोकांना कोर्टात पाठवत आहे; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरू असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधातही भाजप काही लोकांना कोर्टात पाठवत आहे,’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण … Read more

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय ; नाना पटोलेंचा घणाघात

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. असेही नाना पटोले यांनी म्हंटल. घटनेच्या कलम ३४० नुसार इतर मागास … Read more

आता तरी नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा ; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र … Read more

तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ; संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

fadanvis sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तुझं – माझं न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देऊ अस आवाहन … Read more