अजितदादा, जयंत पाटील, आव्हाड आणि वळसे पाटलांची खाती फडणवीसांकडे; नेमकं कारण काय?

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. माविआ सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली महत्त्वाची खाती … Read more

राज्यात लवकरच पोलीस भरती!! गृहमंत्री वळसे पाटलांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच … Read more

शिवसेनेचे आमदार रातोरात गेले तरी कळलं कस नाही? पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुजरात गाठल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळु शकत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गृहखात्याला धारेवर धरले आहे. शिवसेनेचे एवढे आमदार आणि मंत्री रातोरात गेले तरी कळलं कस नाही? असा सवाल पवारांनी गृहमंत्र्यांना केला आहे. शरद … Read more

सदाभाऊंच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. सदाभाऊ खोत यांच्या जीवाला धोका आहे अस मला काही वाटत नाही, की त्यांच्या जीविताला धोका आहे. पण तरीही त्यांनी जी भीती व्यक्त केलेली … Read more

इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात; गुप्तचर विभागाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. ३ तारखेनंतर मनसे नेत्यांकडून आक्रमक पवित्र घेतला जाऊ शकतो त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली असून पोलिसांनी मनसे नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. त्यातच आता इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात … Read more

गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा अन् 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा

khadase walse patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर सरकार मधील अनेक नेते आणि मंत्र्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. याचवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठं विधान केले आहे. गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा अन् 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा अशी विनंती एकनाथ खडसे … Read more

भाषणा दरम्यान अजान सुरू झाले अन् वळसे पाटलांनी….; व्हिडिओची जोरदार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याच्या मुद्यांवरून आवाज उठवल्या नंतर राज्यातील वातवरण गरम झाले आहे. याच दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एका सभेतील भाषणा दरम्यान अजान सुरू होताच त्यांनी आपल भाषण मधेच थांबवल्याची घटना घडली आहे. वळसे पाटील यांनी आपल्या कृतीतून एक जातीय समानतेचा संदेश दिला आहे. पुण्यातल्या … Read more

गृहमंत्र्यांवर नाराज नाही, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत होती तसेच राष्ट्रवादी कडे असलेले हे गृहखाते शिवसेनाला हवं आहे अशाही बातम्या समोर येत आहेत. मात्र आज या एकूण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम … Read more

फडणवीसांना जाणीवपूर्वक अडकवण्याची राज्य सरकारची भूमिका नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवलेली नोटीस आणि चौकशी यावरून आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्षनेत्यांना अडकवण्याचा कोणताही हेतू राज्य सरकार चा नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आरोपी म्हणून नोटीस पाठवली नव्हती तर त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना हवी होती म्हणून … Read more

महाराष्ट्र पोलिस सक्षम, पोलीस तपासानंतर सत्यता समोर येईल- दिलीप वळसे पाटील

dilip walase patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी करण्यात आली असल्याचे देखील समजत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा विषय संवेदनशील आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हंटल. त्यामुळे राजकारणाचा विषय … Read more