शरद पवारांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी कोरोनाचे नियम नाहीत का असा सवाल करत शरद पवारांना तात्काळ अटक करण्याची मागणी जेष्ठ वकील गुणारत्ने सदावर्ते यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालं. या … Read more

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय! महिला अत्याचाराच्या प्रश्नावर कोठेवाडी ग्रामस्थांना शस्त्र परवाना देणार

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य … Read more

फुकटची बिर्याणी महिला पोलीसाला पडणार महागात; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील महिला DCP ने फुकट बिर्याणी साठी केलेला हट्ट आता त्यांच्याच अंगलटी येण्याची शक्यता आहे. आपल्याच हद्दीतील हॉटेल वाल्याला पैसे का द्यायचे असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी आणायला सांगणाऱ्या या महिलेची आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत मी ती ऑडिओ … Read more

१०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर? गृहमंत्री किमान निष्पक्ष चौकशी करणार का?; मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणावरुन आता राजकारणही तापलं आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकार वर टीका करत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, १०० कोटींची वसुली … Read more

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय ! MPSC 2017-18 च्या ‘या’ पदाच्या पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवणार

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 2018 आणि 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सरळ सेवा परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मध्ये एकूण पात्र 737 उमेदवारांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता जून २०२१ मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी … Read more