बापरे ! सर्जरी करताना महिलेच्या पोटात राहिला टॉवेल; समजताच महिलेने घेतली कोर्टात धाव

Doctors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजस्थान मधील जोधपुरमधून एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आलेला आहे. काही दिवसापूर्वी डॉक्टरांनी जिवंत असणाऱ्या तरुणाला मृत घोषित केले होते. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ही घटना राजस्थान मधील आहे. गर्भवती महिलेचे सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिची शस्त्रक्रिया केली. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक मोठी घटना घडलेली आहे. सर्जरी … Read more

बाप रे ! डॉक्टरांनी चक्क Youtube वर बघून केले ऑपरेशन; 15 वर्षीय मुलाने गमावला जीव

Doctor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या प्रत्येकासाठी डॉक्टर हा देवाचे दुसरे रूप असतो. जेव्हा कोणतेही पेशंट हे बेडवर असते. तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त डॉक्टरांकडे असतात. परंतु सध्या डॉक्टरांकडून इतक्या बेजबाबदार प्रकारच्या घटना घडत आहेत की, लोकांचा डॉक्टर वरचा विश्वास देखील हळूहळू आता उडताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलेली आहे. बिहारमध्ये एका डॉक्टरने चक्क … Read more

कोलकत्यातील घटनेचा निषेध करत; सरकारी डॉक्टरांनी आजपासून केले काम बंद

Doctors

वैद्यकीय विश्वामध्ये खळबळ उडवून टाकणारी घटना कोलकत्ता येथील एका सरकारी रुग्णालयात घडलेली आहे. या रुग्णालयात एका डॉक्टरची बलात्कार करून हत्या झालेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला हादरा बसलेला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर नियमित काम करणार नाही. ही माहिती त्यांनी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स यांनी कळवलेली आहे. … Read more

Satara News : कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेबाबत नेमकी काय आहे परिस्थिती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दीड दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्याची आरोग्य यंत्रणेची लक्क्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हॅलो महाराष्ट्र’ने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे? याबाबत रिऍलिटी चेक केला. यावेळी या ठिकाणी सध्या तरी रुग्णांना योग्य प्रकारे सेवा दिली जात असून … Read more

डाॅक्टर नोकरीला सरकारी दवाखान्यात अन् सेवा सह्याद्री हाॅस्पीटलला : रूग्णांची लुबाडणूक

Satara Civil Hospital

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके डाॅक्टर नोकरीला सरकारी रूग्णालयात, कमाई सरकारी अन् सेवा खासगी दवाखान्यात अशी परिस्थिती सातारा जिल्हा रूग्णालयात असल्याचे समोर आले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क डाॅक्टराला दमबाजीच केली. यामुळे सरकारी दवाखान्यात आलेल्या गरीब, गरजू रूग्णांना खासगी दवाखान्यात पाठवून लुबाडणूक करत असल्याचे समोर आहे. तेव्हा आता डाॅ. मानेवर कारवाई होणे … Read more

डॉक्टर- नर्स साठी महानगरपालिकेत नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालेगाव महानगर पालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि MPW साठी एकूण 42 जागा भरल्या होणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. भरली जाणारी पदे 1. … Read more

डॉक्टरशी वाद घालताना रोखल्याने मोडला पाय

marhan

औरंगाबाद – डॉक्टरशी वाद घालत असल्यामुळे मित्राला रोखताच त्याने सहा साथीदारांच्या मदतीने बेसबॉलच्या बॅटने मित्राचेच पाय मोडल्याचा धक्कादायक प्रकार हडको, एन-13 भागातील मैदानात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपींची 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. जटवाडा रोडवरील एका डॉक्टरसोबत … Read more

चोरट्याचा डल्ला : साताऱ्यात डाॅक्टरांच्या कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

सातारा | सातारा शहरात बुधवारी सायंकाळी रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डॉक्टरांच्या कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास करण्यात आली. रस्त्यावर पार्क केलेल्या कारची पाठीमागील काच फोडून 3 लाख 59 हजार 200 रूपये लंपास करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरातील विसावा नाक्यावर एक हॉटेल आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हॉटेलसमोर रस्त्यावर कार … Read more

घाटी रुग्णालयात स्थूल गर्भवतीची दुर्लभ शत्रक्रिया यशस्वी; बाळ आणि बाळंतीण सुखरूप

औरंगाबाद – गर्भवती महिलेचे वजन 155 किलो तर बी.एम.आय.66 प्रति मीटर स्केवर सर्वसाधारण माणसापेक्षा तिप्पट वाढलेल्या एका महिलेची अवघड व दुर्मिळ शस्त्रक्रिया औरंगाबादेतील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे यशस्वी झाली. ही जगातील सातवी तर देशातील पहिली यशस्वी शत्रक्रिया असल्याचा दावा स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा यांनी केला आहे. शहरातील मिसरवाडी भागात राहणारी महिला … Read more

लसीकरण कमी असेल तर डॉक्टरांवर गुन्हे

औरंगाबाद – जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लावण्यात आले होते, त्यांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी. तसेच ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करा, ज्या भागात लसीकरण कमी आहे, तेथील डॉक्टरावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आढावा बैठकीत सांगितले. जिल्हा … Read more