Zombie Drug : डेंजर!! नशा करण्यासाठी दफनभूमीतून चोरतात मानवी हाडे; कबरीतून लंपास केले जातात सांगाडे

Zombie Drug

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zombie Drug) अलीकडच्या काळात अमली पदार्थांची तस्करी याविषयी मोठ्या प्रमाणात हालचाल दिसून आली आहे. सिनेविश्वातील विविध कलाकृतींमध्ये कथानकाची गरज म्हणून दाखवले जाणारे अमली पदार्थांचे सेवन करण्याची दृश्ये कुठे ना कुठे समाजात कुतूहल आणि आकर्षण तयार करत आहेत. प्रत्येक कलाकृतीच्या सुरुवातीला किंवा संबंधित दृष्यांसोबत तो पदार्थ शरीरासाठी हानिकारक असल्याची सूचना दिली जाते. मात्र … Read more

नेहरू सिगारेट ओढायचे, गांधीजींचा मुलगाही ड्रग्ज घ्यायचा; ‘या’ भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य

Kaushal Kishore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारमधील केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांनी राजस्थानमधील भरतपूर येथे आयोजित नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमा वेळी एक बेताल वक्तव्य केले आहे. नेहरू ड्रग्ज घेत होते तर गांधी दारू पीत होते असे बेताल वक्तव्य त्याने केले आहे. त्यांच्या (Kaushal Kishore) या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची … Read more

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

Drugs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Drugs : भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कारवाया थांबता थांबेना. भारत-पाक सीमेवरील श्रीगंगानगर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने पुन्हा एकदा 3.5 किलो हेरॉईन जप्त केले आहे. यावेळी चार तस्करांना अटक करण्यात आली आहे. या हेरॉईनची बाजारातील किंमत 15 कोटी रुपये आहे. हे हेरॉईन ड्रोनद्वारे सीमेवरील भारतीय हद्दीत फेकण्यात आले आहे. आता अटक … Read more

जिल्ह्यात मे महिन्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी विशेष मोहिम : अजय कुमार बंसल

सातारा | जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस विभाग व इतर विभागांच्या समन्वयातून 1 मे ते 31 मे 2022 या कालावधीत जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी … Read more

NCB ची मोठी कारवाई : छाप्यात 350 कोटींचे 97 किलो ड्रग्ज केले जप्त

NCB Drugs Raids

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. यावर कारवाई करण्यासाठी एनसीबीच्या वतीने ठीक ठिकाणी छापे टाकत कारवाईही केली जात आहे. दरम्यान आज एनसीबीच्या पथकाच्या वतीने दिल्लीत शाहीन बाग आणि जामिया परिसरात कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये पथकाने तब्बल 350 कोटींचे 97 किलो ड्रग्ज तसेच 30 लाख रुपयाची रोकड जप्त केलेले … Read more

गुजरातच्या कांडला बंदरातून 1439 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

अहमदाबाद । गुजरातमधील कांडला बंदराजवळ एका कंटेनरमध्ये लपवून ठेवलेले 205.6 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केली. या हेरॉईनची एकूण किंमत 1439 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान इराणमधून येथे आलेल्या 17 कंटेनरपैकी एका कंटेनरमध्ये हेरॉइन सापडली होती अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. सोमवारी एक … Read more

त्रास देणाऱ्या नशेखोर मुलांना रणरागिणींनी दिला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सांगलीतल्या 100 फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर काही नशेखोर तरुणांकडून महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरु होते. दहा ते वीस रुपयांचे पेट्रोल टाकण्यावरून हे तरुण इथल्या महिला कर्मचाऱ्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते. अखेर राग अनावर झाल्यानंतर या महिला रणरागिणींनी नशेखोर तरुणांना बेदम चोप दिला. सदरची घटना हि शनिवार … Read more

नशेच्या गोळ्या विक्री करण्याऱ्या एजन्सीला पोलीसांचा दणका

drugs

औरंगाबाद – पोलिस दलाचा वार्षिक अहवाल मांडताना मागील महिन्यांत खुद्द पोलिस आयुक्तांनीच नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. मात्र, त्यानंतरही नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांचे पेवच फुटले आहे. नुकतेच उस्मानपुरा पोलिसांनी एका आरोपीला नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणात अटक केली असून तो ज्या मेडिकल एजन्सीमध्ये काम करतो त्या … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर परदेशी तरुणाकडे सापडले 16 लाखांचे कोकेन; खासगी ट्रॅव्हल्समध्ये झडती

सांगली : खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणार्‍या एका नायजेरियन तरुणाकडे तब्बल १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोकेन हे अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या नायजेरियन तरुण एडवर्ड जोसेफ इदेह याला इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे. पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयीत कोकेन अंमली पदार्थ … Read more

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई; 11 लाखांचे कोकेन घेऊन जाणाऱ्या तरुणाला पकडले

Drugs

सांगली । पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. माकेटो जॉन झाकिया ( वय २५, रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे … Read more