कतारमध्ये खोट्या ड्रग केसमध्ये फसलेले दाम्पत्य भारतात परतले; 2 वर्षापासून होते जेलमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शारिक कुरेशी आणि त्याची पत्नी ओनिबा कुरेशी हे दोन वर्षापूर्वी कतारमध्ये हनीमूनवर गेले होते. आणि तिथे बनावट ड्रगच्या प्रकरणात अडकले होते. आता अखेर दोन वर्षांनंतर दोघे पती-पत्नी घरी परतले आहेत. दोघेही बुधवारी मध्यरात्री मुंबईला परतले. ड्रग्स प्रकरणात या जोडप्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण एनसीबीने भारतात या प्रकरणाचा तपास केला … Read more

इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती विकायची अमली पदार्थ; एनसीबी ने ठोकल्या बेड्या

Iqra Kureshi Drugs

मुंबई | मुंबईमधील डोंगरी परिसरमधून मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने एका 22 वर्षीय मुलीला अटक केली आहे. ती इंस्टाग्राम वरून लोकांना अमली पदार्थ विकत असे. अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून दीड लाखाची रोकड आणि एम डी ड्रग्स जप्त केले आहे. एन सी बी पथक अनेक दिवसापासून मुलीच्या अटकेसाठी प्रयत्न करत होते पण ती पळून जाण्यात यशस्वी … Read more

मुंबईच्या मधोमध दाऊद चालवत होता ड्रग्सची फॅक्टरी; आत्तापर्यंत कमावले तब्बल 1000 कोटी रुपये

Daud Ibrahim

मुंबई | दाऊद आणि मुंबईतील त्याचे अस्तित्व याची चर्चा नेहमी होत असते. तो आजही दुबईमध्ये राहून मुंबईमध्ये सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. एनसीबी म्हणजेच ‘नार्कोटिक्स कंट्रोल बिरो’ यांनी इतिहासातील सर्वात मोठा छापा मुंबई मधील डोंगरी या भागातील ड्रग्स फॅक्टरीवर टाकला आहे. ती फॅक्टरी दाऊदच्या निकटवर्तीयाची असल्याचे बोलले जात आहे. यातुन दाऊदने तब्बल 1000 कोटी रुपये … Read more

कोट्यावधी रुपयांचा तब्बल 1 हजार किलो गांजा पोलिसांकडून जप्त

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंटेनर मधून वाहतुक केली जात असलेला 1 हजार किलो गांजा आज तेलंगणा पोलिसांनी पकडला. यावेळी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध पोलिस घेत आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1.3 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एक कंटेनर … Read more

औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईहून विक्रीसाठी आणले व जात असलेले चरस आणि एम.डी ड्रग्स जप्त

auranagabad crime

औरंगाबाद प्रतिनिधी | मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एम.डी. नावाचा ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी आज पंचवटी चौकातून जप्त केले आहे.हा ड्रग्स शहरात विक्रीसाठी आणला जात असावा अशी शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व … Read more

खळबळजनक! नवी मुंबईच्या पोर्टमधून तब्बल १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई । नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स ( DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. अफगाणिस्तानमधून इराणच्या मार्गे हे ड्रग्ज भारतात आणण्यात आले होते. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. असं ‘झी २४’ वृत्तवाहिनीने दिलेल्या … Read more

ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वत:च्या मुलाला विकले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही पालकांसाठी त्यांचे मूल हे त्यांच्या स्वतःहून जास्त प्रिय असते. जरी आपल्याला खाण्यापिण्यास काहीही मिळत नसले तरी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक हा झटत असतो. मात्र चीनमध्ये असेही एक जोडपे आहे ज्यांनी आपली ड्रग्जची गरज भागवण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाचा सौदा केला. त्याने आपल्या मुलाला फक्त 6,800 पौंड मध्ये विकले. … Read more

श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली झाली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मदुशनकाने हॅटट्रिक केली होती. दंडाधिकाऱ्यांनी या २५ वर्षीय खेळाडूला दोन आठवड्यांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,’रविवारी त्याला पनाला शहरातून ताब्यात घेण्यात … Read more

आमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्या : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अंमली पदार्थांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे. विशिष्ट देशांमधून येऊन इथे येऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना आपल्या देशात येण्यास बंदी घाला. अशी मागणीदेखील पवार यांनी केली आहे. राज्यात तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता हा … Read more