RBI ने ‘या’ २ बॅंकांना ठोठावला ६.२ कोटींचा दंड; जाणून घ्या कारण
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ इंडिया’ला तब्ब्ल पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) संबंधित तरतुदी देखील समाविष्ट आहेत. त्याशिवाय एनपीएच्या नियमांचे पालन न केल्याने कर्नाटक बँकेलाही रिझर्व्ह बँकेने १.२ कोटी रुपयांचा दंड लादला आहे. यासाठी बँक ऑफ इंडियाला दंड … Read more