राहुल गांधीच्या ट्विटने देशभरात खळबळ!! म्हणाले, आतल्या गोटातून समजतंय की…

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. मी संसदेत चक्रव्यूहावर केलेलं भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही, आणि त्यामुळे आपल्यावर ईडी कारवाई करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटल. तसेच मी यासाठी तयार सुद्धा असेही असेही त्यांनी सांगितलं. याबाबत राहुल गांधी … Read more

केजरीवाल यांना मोठा दिलासा!! अखेर न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अहिं लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Suprime Court) केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. येत्या 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे ईडीला (ED) मोठा झटका तर अरविंद केजरीवाल यांना दिलासा … Read more

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ED ची मोठी कारवाई

Shilpa shetty and raj kundra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये (Money Laundering Case) ईडीने (ED) बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) याची मुंबई पुण्यातील फ्लॅटसह एकूण 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी सकाळी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे याचा शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा याला मोठा धक्का बसला … Read more

मोठी बातमी!! अरविंद केजरीवालांच्या कोठडीतील मुक्कामात 15 एप्रिलपर्यंत वाढ

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी आज आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने (ED) 21 मार्चला अटक केली होती. आज ईडीतील काेठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने केजरीवाल यांना येत्या 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी … Read more

ED कडून जप्त करण्यात आलेल्या पैशाचे काय करणार?? मोदींची मोठी घोषणा

Narendra modi On ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागील काही वर्षांपासून ईडी कारवाईचा (ED Action) धडाका सुरु आहे. ईडीने आत्तापर्यंत करोडो रुपये जप्त केलेत. विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीची कारवाई करण्यात येत आहे असा आरोप विरोधी पक्ष करत असतो. यावरून केंद्र सरकार वर निशाणा सुद्धा साधण्यात येतो. मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ED कडून जप्त … Read more

शरद पवारांनी ED ला उघडं पाडलं; कारवाईंची आकडेवारी दाखवत केली पोलखोल

Sharad Pawar On ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून राज्यात आणि देशात ED कारवाईना वेग आला आहे. मात्र या कारवाया जाणून बुजून विरोधी पक्षातील नेत्यांवरच करण्यात येत आहेत असा आरोप विरोधक करत असतात. एवढच नव्हे तर ज्या नेत्यांवर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई काही काळासाठी तरी थांबलेली आपण बघत आहोत. याच … Read more

रोहित पवारांना मोठा झटका!! ED कडून बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता जप्त

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये ईडीने (ED) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा झटका दिला आहे. नुकतीचिडी कडून बारामती ॲग्रोच्या (Baramati Agro) संबंधित तब्बल पन्नास कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केल्यानंतर याचा मोठा धक्का रोहित पवार आणि शरद पवार यांना बसला आहे. मुख्य म्हणजे यापूर्वी … Read more

अरे बापरे! हिऱ्या-सोन्याची नव्हे तर मानवी केसांची होतीये तस्करी; चीनशी थेट कनेक्शन

human hair smuggling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजवर आपण माणसांची सोने किंवा चांदीची तसेच हिऱ्यांची तस्करी होत असल्याचे ऐकत आलो आहोत. मात्र आता चक्क केसांची तस्करी झाल्याचे उघडकीस आली आहे. चीनमध्ये टक्कल पडण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत चीनलाच केसांची तस्करी केली जात आहे. नुकतेच ईडीने 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचे रॅकेट (Human Hair … Read more

9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर; म्हणाले, लोकशाहीचा आवाज दाबला..

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी संपूर्ण दिवसभर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून (ED)चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी तब्बल नऊ तास सुरू होती. यापूर्वी देखील 24 जानेवारी रोजी रोहित पवारांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा बारामती ऍग्रो प्रकरणावर त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. प्रदीर्घ … Read more

हेमंत सोरेने यांचा कोठडीतील मुक्काम वाढला; उद्या होणार सुनावणी

Hemant Soren

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांना ईडीकडून बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आले आहे. त्यानुसार, आज त्यांना ईडीने न्यायालयात हजर केले. मात्र न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीचा निर्णय राखून ठेवला आहे. मुख्य म्हणजे, जमीन घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या पार पडणार आहे. यामुळेच आता हेमंत सोरेन … Read more