मुंबईत 22000 कोटींचा SRS घोटाळा समोर आला, ED कडून ओंकार समूहाचे अध्यक्ष आणि एमडी यांना अटक

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ओमकार समूहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22000 कोटींच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (Slum Rehabilitation Scheme SRS) घोटाळ्यात अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ईडी ओमकार गटाशी संबंधित 10 तळांवर छापे टाकत होते. या छापेमारी दरम्यान ईडीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. ज्यानंतर या दोघांनाही बुधवारी … Read more

Amazon-Future Retail Deal: फेमाच्या उल्लंघना प्रकरणी ED करणार अमेझॉनची चौकशी

नवी दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉनवर प्रतिकूल टीका केल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता या कंपनीविरोधात चौकशी सुरू केली आहे. फ्यूचर रिटेल (Amazon-Future Retail Deal) करारात अ‍ॅमेझॉनने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट, 1999 (FEMA) चे उल्लंघन केले आहे की नाही याची ईडी चौकशी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या किशोर बियाणी यांच्या मालकीच्या फ्यूचर … Read more

काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे. दरम्यान राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मात्र ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार दिलेला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्ट करत सध्या यावर मी बोलणार नसल्याचं विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं. कोण आहेत स्वप्नाली कदम …? ठाकरे … Read more

एकनाथ खडसेंना दिलासा; EDने हायकोर्टात दिली ‘ही’ हमी

मुंबई । सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपर्यंत खडसे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी हमी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात  (Bombay High Court) दिली आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमुळं खडसे वादात सापडले होते. त्यातून … Read more

घोट्याळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत तर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारू – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे भाजपने राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे … Read more

Instant Loan देणाऱ्या अ‍ॅप्सना फंडिंग कुठुन मिळतो? आता RBI करणार तपास

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता इन्स्टंट लोन अ‍ॅप्सच्या (Instant Loan Apps) फंडाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने याबाबत माहिती दिली आहे. या अ‍ॅप्सबद्दल अशी अनेक प्रकरणे घडली आहेत जी लोकांना चिमूटभर कर्ज देतात, ज्यामध्ये त्यांना या अ‍ॅप्सच्या प्रतिनिधींनी त्रास दिला आहे. डीफॉल्टनंतर त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी या … Read more

देशात ८० टक्के लोकसंख्या हिंदू असताना धार्मिक राजकारणाची गरज काय? – प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar

मुंबई । भारतात हिंदुंची लोकसंख्या 80 टक्के असताना देशात धार्मिक राजकारण करण्याची गरजच काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील धार्मिक राजकारणावर टीका केली. देशातील शुद्र राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत भारतातील परिस्थिती बदलणार नाही, असं मत प्रकाश आंबेडकर … Read more

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राऊत यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात समन्स बजावले होते. … Read more

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; मी शिवसेनेतच राहणार आणि मरणारही – संजय राऊत

मुंबई । ‘ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. पत्नी वर्षा राऊत … Read more

मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील ; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून आम्हाला धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे. मी जर तोंड … Read more