शिंदे-भाजप सरकारने जिंकली बहुमताची चाचणी

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारने बहुमत चाचणी मते तब्बल 164 मते मिळवून बहुमत जिंकलं आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शिरगणनेद्वारे बहुमताची चाचणी करण्यात आली. आज सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला भरत गोगावले यांनी … Read more

शिवसेनेला मोठा धक्का; संतोष बांगर शिंदे गटात सामील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत असलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे बहुमत चाचणी पूर्वीच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या आमदारांची संख्या फक्त 15 राहिली आहे. तर शिंदे गटाकडे 40 आमदार आहेत. एकीकडे … Read more

बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तयार केला आहे ‘हा’ खास प्लॅन

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाली. काल अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आज एकनाथ शिंदे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाछटा कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत चाचणी घेतली जाणार आहे. ही बहुमत चाचणी पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार तसेच काय करणार? … Read more

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! शिवसेनेच्या गटनेतेपदाबाबत विधिमंडळचा मोठा निर्णय

uddhav thackeray and eknath shinde

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा … Read more

राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार, शरद पवारांनी दिले संकेत

Sharad Pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची (Sharad Pawar) वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि … Read more

“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; ‘या’ बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

rebel mla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा (rebel mla) शिंदे गट व भाजपाने एकत्रित येत सरकार स्थापन केलं. आता विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील 11 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले सर्व बंडखोर आमदार (rebel mla) सुरत, गुवाहाटी व अखेर गोवा या मार्गे पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. गोव्यातील हॉटेल … Read more

देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात किती पक्षी मारले?

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार टोलेबाजी रंगली. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारात टोला लगावला. “फडणवीस यांची प्रत्येकाशी जवळीक होती. अजित पवारांशी, आदित्य ठाकरेशीही. तुम्ही त्यांना कायदा … Read more

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे निलंबन कधी होणार?; जयंत पाटील यांनी केले ‘हे’ मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन करत भाजपला पाठींबा देत भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना निवडणूक आणले. त्यानंतर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदाराच्या निलंबनाबाबत मोठे विधान केले आहे. जयंत पाटील … Read more

अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा

Sudhir Munguntiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधक पक्षातील नेत्यांची टोलेबाजी रंगली. अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी पवारांना टोला लगावला. “अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा. मात्र, जयंत पाटील यांच्या कानात सांगू … Read more

… तर मी ठाकरेंना सांगून शिंदेंना मुख्यमंत्री केले असते; अजितदादांची सभागृहात टोलेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर टीका केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “मुख्यमंत्री व्हायचेच होते तर एकनाथ शिंदे यांनी मला कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून … Read more