जिल्हा परिषदेचे देखील वाढणार आठ गट 

औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळाने काल राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या वाढविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढलेली मतदार संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे आठ गट वाढण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत पंचायत समितीचे 16 गण वाढतील त्यामुळे सदस्य संख्या 62 वरून 70 होऊ शकते. फेररचना झाल्यास आरक्षणाचे रोटेशन न होता उतरत्या क्रमाने गट, गण सुटतील असे राजकीय … Read more

मनपा निवडणुकीबाबत ‘या’ तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

औरंगाबाद – महानगरपालिका निवडणुकीबाबत आता 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचना करायची असल्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा उद्देश संपला आहे, असे शपथपत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने 11 नोव्हेंबरला एक शपथपत्र दाखल केले त्यात आयोगाने म्हटले आहे की, शासनाने पालिकेची निवडणूक … Read more

आरपीआय जिल्ह्यात येणार्‍या निवडणूका स्वबळावर लढणार : दिपक निकाळजे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशात यापूर्वी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये सोईनूसार अन्य पक्षांच्या आघाडीसोबत जाऊन निवडणुका होत होत्या, अनेक वेळेला उमेदवारांना माघार घ्यावी लागत असे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याला निवडणूक लढता येत नव्हती. मात्र आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येणार्‍या निवडणुकात सर्व जाती धर्मातील घटकांना व त्यांच्या स्थानिक प्रश्नांना घेऊन निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती … Read more

सातारा जिल्हा बॅंक : नविन अध्यक्ष, उपाध्यक्ष 6 डिसेंबरला ठरणार

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणक निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी दि. 6 डिसेंबरला होणार आहे. याबाबतचे पत्र बँकेने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. बॅंकेत विद्यमान अध्यक्ष भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच नाव अध्यक्षपदासाठी गृहीत धरले जात आहे. तर या पदासाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी पाटण … Read more

मराठवाड्यातील 23 नगरपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले 

औरंगाबाद – राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यात मराठवाड्यातील 23 नगर पंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतीने साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवणार या उमेदवारांना नामनिर्देशन … Read more

ही परिवर्तनाची नांदी; सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली – पाटणकर

कराड : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकित पराभव झाला. राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकरांनी या निवडणुकित विजय मिळवला आहे. निकाल जाहिर होताच सत्यजितसिंह पाटणकर यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत खास बातचीत केली. यावेळी बोलताना ही परिवर्तनाची नांदी आहे. सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली अशी प्रतिक्रिया पाटणकर यांनी दिली आहे. … Read more

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 185 जागांसाठी पोटनिवडणूक

औरंगाबाद – जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीमधील 185 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आकस्मिक निधन, राजीनामा, अपात्र ठरल्याने रद्द झालेले सदस्यत्व आणि अन्य कारण रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या 128 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी … Read more

शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांकडून थेट राष्ट्रवादी कार्यालयच फोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी मध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेश झुगारून जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनीच शिंदे साहेबांचा पराभव केला अस आरोप कार्यकर्त्यांकडून … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : निकालाआधीच सहकारमंत्र्यांचा विजयी बॅनर; अतुल भोसलेंच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा

Satara DCC Election Result

कराड : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कराड सोसायटी गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यात कराड सोसायटी गटातून काटे की टक्कर पहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी भाजप नेते अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना उघड पाठिंबा दिल्यामुळे उदयसिंह पाटील यांना तोटा सहन करावा … Read more

राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून थेट मतदान केंद्रावर

Prabhakar Gharge

खटाव : सोसायटी मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून पोलीस बंदोबस्तात वडूज येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता हजर झाले. सहकार पॅनलच्या नंदकुमार मोरे यांच्या विरूध्द घार्गे यांची हाय व्होल्टेज लढत होत आहे. गेले महिनाभर आऊट ऑफ कव्हरेज असलेले मतदार मतदानाला येवू लागल्याने मतदान केंद्रावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. … Read more