रितेश-जेनेलियाला धक्का; ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

Ritesh Deshmukh Genelia Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मराठी – हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया यांना एका प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. लातूरमधील भुखंड प्रकरणी मे. देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चौकशीचे आदेश राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे. रितेश देशमुख यांना लातूरमधील भुखंड प्रकरण भोवणार कि नाही … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Tabassum Govil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे आज निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीवर शोखकळा पसरली आहे. तबस्सुम यांनी सर्वप्रथम बाल कलाकार … Read more

गर्लफ्रेंडसाठी हृतिक रोशनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय? लवकरच ‘मन्नत’मध्ये…

Hrithik Roshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा हँडसम हिरो अशी ओळख असलेला अभिनेता हृतिक रोशन हा काही ना काही कारणांनी नेहमीच चर्चेत येतो. सध्या तो एक आपल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम जाहीर करताना दिसत आहेत. आता हृतिकने सबासाठी मोठा निर्णय घेतला आहे. … Read more

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. … Read more

Harry Potter स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन

Leslie Phillips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘कॅरी ऑन’ या सीरिजमधील त्यांनी भूमिका साकारली होती. तर हॉलिवूड चित्रपट ‘हॅरी पॉटर’मधील सॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. एजंट जोनाथन लॉयड … Read more

‘लाल सिंग चड्ढा’मधील ‘या’ कारणावरून आमिर खान विरोधात तक्रार दाखल; कुणी केली तक्रार?

Aamir Khan Laal Singh Chadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनच्या मुहूर्तावर गुरुवारी सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्याने जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. मात्र. आमिरचा हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. भारतीय सैन्याचा अनादर आणि हिंदूंच्या … Read more

एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…; ‘बस बाई बस’ कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मारला डायलॉग !

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना “एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू” या ऐवजी “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा डायलॉग म्हणत अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे … Read more

‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांचा पुन्हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी चित्रपट सृष्टीतील 90 च्या दशकातील नावाजलेले अभिनेते मुकेश खन्ना हे शक्तिमान या हिंदी लोकप्रिय शोच्या माध्यमातून घराघरात पोहचले. मुलांचे सुपरहिरो मुकेश खन्ना नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. ते काही नाही काही त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. “जर एखादी मुलगी एखाद्या … Read more

‘मोरूची मावशी’ फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

Pradeep Patwardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते तथा ‘मोरूची मावशी’ फेम प्रदीप पटवर्धन यांचे आज हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचंत्यांनी अखेरचा स्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदराने घेतले जाणारे नाव कोणते असेल तर ते प्रदीप … Read more

‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच समोर येतो उद्धवजींचा चेहरा; अमृता फडणवीसांचा टोला

Amruta Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सर्वपरिचित आहेत. सध्या त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टोलेबाजीमुळे चर्चेत आल्या आहेत. ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न … Read more