SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ महिन्यात होणार निकाल जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र … Read more

12 वी च्या परीक्षा रद्द; CBSC बोर्डाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला … Read more

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन रुट” चा पर्याय; उच्च स्तरीय बैठकित शिक्षणमंत्री गायकवाडांनी मांडली भूमिका

exams

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more

CBSE 10th Board Result 2021 Date : सीबीएसईच्या दहावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार

exam result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन CBSE इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. आता सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षांबाबत आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आहे. CBSE दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्युल जारी केले आहे.  सर्व सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना नोटीस जारी केली … Read more

UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा पुढे ढकलली, पहा परीक्षेची नवी तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. मात्र आता यूपीएससी परीक्षा 2021 UPSC 2021 बाबत मोठा निर्णय समोर आला आहे. यूपीएससी 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा … Read more

महत्वाची बातमी! JEE(main) ‘मे’ सेशनची परीक्षा पुढे ढकलली…

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मे 2021 सेशनची JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्यात आली … Read more

BIG BREAKING: UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची त्यांचे आरोग्य महत्त्वाचे म्हणून आतापर्यंत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक पाऊल पुढे ठेवत यावर्षीची UGC -NET ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. Keeping in mind the … Read more

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द तर 12 वी च्या पुढे ढकलल्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाल्यानं राज्यातील दहावी, बारावी, एमपीएससी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE 10वी परीक्षा रद्द तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल शिक्षक सचिव व इतर … Read more

परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थाच्या हत्येचा उलगडा

औरंगाबाद | परीक्षेसाठी शहरात आलेल्या विकास चव्हाण या तरुणाच्या हत्येचा उलगडा झाला असून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी रिक्षा मिळत नसल्याने त्याने आरोपीला लिफ्ट मागितली. मात्र त्या दुचाकीस्वाराने स्मशानभूमीत नेत त्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी शाहरुख फिरोज खान (वय-२८ रा. पोस्ट ऑफिसजवळ, जुनाबाजार) यास सिटीचौक पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला … Read more

बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून, हाॅलतिकिट उद्यापासून मिळणार

औरंगाबाद | बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाणार असून, त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅलतिकीट) विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. शनिवार ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असणार … Read more