5G iPhone मिळत आहे फक्त ₹ 20499 मध्ये; 31 डिसेंबर पर्यंत आहे ऑफर

5G iPhone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – फ्लिपकार्ट इयर एंड सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळत आहे, परंतु एक ऑफर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषत: आयफोन प्रेमींसाठी हि ऑफर आहे. यामध्ये महागडा 5G iPhone फक्त 20,499 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. होय, हे स्वप्न नसून वास्तव आहे. सेलमध्ये आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते, तेही कमी किमतीत … Read more

Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या

Flipkart Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flipkart Sale : आता अवघ्या काही दिवसांवर नवीन वर्ष येणार आहे. याच दरम्यान आता ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टवर ईयर-एंड सेल सुरू झाला आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक गॅजेट्सवर जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जात आहेत. यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इअरबड्स यांसारख्या उत्पादनांच्यावर मोठी सवलत मिळू शकेल. … Read more

Samsung Galaxy S21 FE : अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंगचा हा हाय-एंड स्मार्टफोन,

Samsung Galaxy S21 FE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy S21 FE : या वर्षातील शेवटचा सण असलेला नाताळ अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान ऑनलाईन शॉपिंग वेबससाईट्सवर अनेक कंपन्यांनी मोठ्या ऑफर आणि भरपूर सूट देऊन ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. फ्लिपकार्टवरही अशीच एक ऑफर Samsung Galaxy S21 FE या स्मार्टफोनवर दिली जाते आहे. Samsung Galaxy … Read more

रेल्वे तिकिटाच्या किमतीत करा विमान प्रवास! ‘ही’ वेबसाइट देत आहे Ticket

Plain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तुम्ही जर ख्रिसमस आणि नवीन वर्षात कोठे फिरायला जायची तयारी करत असाल तर तुम्हाला एक जबरदस्त ऑफर देण्यात येतेय. खरं तर तुम्ही अगदी स्वस्तात हवाई प्रवास करायचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. असे का आहे कारण तुम्ही रेल्वेच्या तिकिटात (Ticket) विमानाचा प्रवास कराल आणि खिशावर ताण नाही येणार. … Read more

बंपर ऑफर! Flipkart वर 5000 पेक्षा कमी किमतीत मिळणार OnePlus चा Smart TV

OnePlus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टेक कंपनी OnePlus प्रीमियम स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही मॉडेल्स लॉन्च करण्यासाठी ओळखली जाते आणि कंपनीची उत्पादने हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंत आहेत. लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वनप्लस स्मार्ट टीव्ही रेंजवर प्रचंड सवलत देत आहे, ज्यासह दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल्स 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. ऑफरच्या मदतीने तुम्ही 32-इंचाचा OnePlus Y1S स्मार्ट टीव्ही … Read more

Flipkart वर 21,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 11

iPhone 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 11 : Apple चे फोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस चांगलीच वाढ होते आहे. सध्याच्या काळात अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर यासाठी अनेक ऑफर्स देखील देण्यात येतात. आताही Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर 50 टक्क्यांहून जास्त सवलतीमध्ये उपलब्ध आहे. 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या हा स्मार्टफोनची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र … Read more

भारतात अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वीच Flipkart वर मिळतो आहे OnePlus Nord N20 SE, किंमत अन् फीचर्स तपासा

OnePlus Nord N20 SE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता Flipkart आणि Amazon वर OnePlus Nord N20 SE उपलब्ध झाला आहे. हे लक्षात घ्या कि, भारतात अद्याप अधिकृतपणे हा फोन लॉन्च झालेला नाही, तरीही कंपनीकडून त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर लिस्ट केलेल्या या फोनची किंमत आणि फीचर्स आता समोर आले आहेत. हा फोन Flipkart वर 14,979 रुपयांमध्ये … Read more

Smart TV Offers : अर्ध्या किंमतीत घरी आणा ‘हे’ 50 इंच एलईडी टीव्ही, या ऑफरबाबत जाणून घ्या

Smart TV Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smart TV Offers : जर आपण LED टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सध्या ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर काही 50-इंच LED टीव्हीवर चांगल्या फीचर्स दिल्या जात आहेत. याद्वारे आपल्याला अर्ध्या किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. Dyanora 127 cm (50 inch) Ultra HD (4K) … Read more

सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या

iPhone 13

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 : गेल्या महिन्यापासून देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. याकाळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. तसेच या काळात सर्वच उत्पादनांवर मोठी सवलत उपलब्ध देण्यात येते, विशेषतः ई-कॉमर्स कंपन्यांकडून… या कंपन्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर देत होत्या. मात्र यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली ती आयफोनवर देण्यात आलेल्या ऑफरची. जर आपण हा चान्स गमावला … Read more

Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी

Oppo Festive Offers 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo Festive Offers 2022 : चीनी मोबाईल कंपनी असलेल्या Oppo कडून ग्राहकांसाठी सर्वात मोठी डील आणण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना कंपनीच्या सर्व फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर अनेक खास ऑफर देण्यात येत आहेत. ओप्पोची ही फेस्टिव्ह ऑफर फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन तसेच ऑफलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी कडून ग्राहकांना फोन, … Read more