गणेशमुर्तींच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ

टीम, HELLO महाराष्ट्र | लाडक्या गणरायाच्या अगमानला अवघे काही तास उरले आहे. प्रत्येक घरात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. आपल्या आवडीचा गणराया खरेदीसाठी परिवारासह नागरिक बाजारात दाखल होत आहेत तर मोठी गणेशमूर्ती खरेदीसाठी अनेक छोट्या-मोठ्या मंडळांची कार्यकर्ते देखील बाजारात दाखल होत आहे. दगडूशेठ हलवाई, ब्राह्मण बैठक, लोड चौरंग, तुळशीबाग, लालबागचा राजा, कसबा गणपती, अशा … Read more

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा अगं नैवेद्य आणतेस ना? हो हो हो… आलेच फुलं, पूजा, वस्त्र, जानव अष्टगंध ह्म्म्म.. झालं सगळं… आज किती देखणा दिसतोय ना आपला गणपती. हो पूजा पण छानच झाली आहे…. चला आता आरती करूया… हो थांबा हा ! मी s सर्वाना बोलावते… प्रतमेश, प्रणव हो आई. आलोच … Read more

कसबा गणेश मंडळ गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज

पुणे प्रतिनिधी | गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गेणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी असलेल्या कसबा गणपती मंडळाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीय. कसबा गणपती मडळ आता गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. कसबा गणपती मंडळ परिसर पुण्यातील प्रमुख बाजारपेठ असल्याने इथे नेहमीच वर्दळ असते. शहराच्या मध्यभागी असणार्‍या कसबा मंडळाचा गणपती … Read more

लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा

 टीम, HELLO महाराष्ट्र | मुंबईतील लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन प्रसारमाध्यमांसाठी करण्यात आलं. मुंबईतील लालबाग या ठिकाणी बसणारा गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या गणपतीच्या दर्शनाला १० दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नवसाला पावणारा गणपती अशीही या गणपतीची ख्याती आहे. आज प्रसारमाध्यमांसाठी लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावर्षी लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा उभारण्यात … Read more

लालबागच्या राजा विषयी तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी, जाणुन घ्या

टीम हॅलो महाराष्ट्र | लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याचं लोण मुंबईपर्यंत पसरलं आणि त्याचीच परिणीती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. जाणुन घेऊयात लालबागच्या राजाविषयी तुम्हाला माहती नसलेल्या गोष्टींविषयी १) लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. २) लालबागच्या राजाची ही मनोहारी मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे. ३) … Read more

लालबागच्या राजाची अशी निघते मिरवणूक

मुंबई प्रतिनिधी | लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. त्याचं लोण मुंबईपर्यंत पसरलं आणि त्याचीच परिणीती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली. लालबागच्या राजाची ही मनोहारी मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तीकार संतोष कांबळी यांनी साकारली आहे. लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून … Read more