गोरेगावच्या गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन

हिंगोली प्रतिनिधी | हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावमध्ये युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पाच सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील नवतरुणांसह नागरिकांनी शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे युवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळात विविध धार्मिक , सांस्कृतिक तथा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा … Read more

अकलूज मध्ये १०० वर्षे जुन्या गौरीची प्रतिष्ठापना

सोलापूर प्रतिनिधी | गणेशोत्सवा पाठोपाठ आज घरोघरी गौरींचे आगमन झालेल आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये शंभर वर्षे जुन्या मुखवट्यांची पुजा होते.  सायंकाळी गौरींच आगमन अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात झाल आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील चंद्रशेखर गुळवे यांच्या कुटूंबात गौरी बसवण्याची परंपरा शंभर वर्ष जुनी आहे. विशेष म्हणजे गुळवे यांच्या घरातील गौरीचे मुखवटे हे सुध्दा शंभर … Read more

राज्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

टीम, HELLO महाराष्ट्र | महाराष्ट्रात अनेक गणपती मंडळे आहेत. पण त्यातील काही गणपतींचे एक वेगळेच महत्व आहे. त्यातीलच एक गणपती म्हणजे जी.एस.बी सेवा मंडळाचा गणपती या गणपतीने यावर्षी आपलं वेगळेपण राखलं आहे. या ठिकाणी बाप्पा सोन्याने सजलेले आपल्याला पाहायला मिळतात. येथील बाप्पांच्या मूर्तीला सजवण्यासाठी यंदा 70 किलोच्या जवळपास सोने वापरण्यात आले आहे. या गणपती समोर 5 … Read more

पंढरपूर मध्ये देशी कट्टा सहीत पाच जिंवत काडतुसे जप्त

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर शहरात ऐन गौरी-गणपती सणाच्या काळातच शहरातील एका कडून एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी शिवराज उर्फ भैय्या बाळासाहेब ननवरे या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सध्या शहरात गौरी … Read more

दगडूशेठ गणपतीसमोर तब्बल 25 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

टीम, HELLO महाराष्ट्र | पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही तब्बल 25 हजार महिलांनी ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: , मोरया-मोरया’ च्या जयघोषाने अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीने  गणेश भक्तीचा जागर केला. सर्व महिला पहाटे 5 वाजल्यापासून पारंपरिक वेशात या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसच गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात या महिलांनी … Read more

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटामाटात आगमन

 टीम, HELLO महाराष्ट्र | पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे काल थाटामाटात आगमन झाले. शिर्डी कोकमठाण येथील विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. यावेळी सकाळी 8:30 वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज … Read more

पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये गणेशोत्सव, काश्मिरी तरूणांचा पुण्यात संकल्प

पुणे प्रतिनिधी | जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर आणि पुण्याचं नातं दृढ व्हावं यादृष्टीने पुणे काश्मिरी सांस्कृतिक कला केंद्र यांच्या वतीने कसबा पुणे गणपती याच्या अंतर्गत आज पुण्यातील विंचूरकरवाड्यात एकत्र आले होते. विंचूरकरवाड्यात शहरातील काश्मिरी मंडळी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मूर्ती विराजमान झाली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, … Read more

#गणेशोत्सव २०१९ | विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गुलाबी कन्हेरी फुलांची आरास

सोलापूर प्रतिनिधी | आज गणेश चतुर्थी निमित्ताने येथील सावळया विठुरायाला दुर्मिळ कन्हेरी फुलांची आरास करण्यात आली आहे. कन्हेरी फुलांच्या माळा तयार करून विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला आहे. मंदिरातील सजावटीसाठी खासकरून कर्नाटकातील बंगळुरू येथून 100 किलो गुलाबी रंगाची कन्हेरी फुले मागवण्यात आली आहेत. गुलाबी रंगाच्या कन्हेरी फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. कन्हेरीची फुलं ही … Read more

कोल्हापुरात गणपतीचे आगमन; मुस्लिम बांधवाकडून गणेश आगमनासाठी मोफत रिक्षा

कोल्हापूर प्रतिनिधी | ‘गणपती बप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात कोल्हापुरमध्ये घरगुती आणि सार्वजनीक गणेशांचे आगमन होत आहे. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे. पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. या परिस्थितीवर मात करून … Read more

गणेशोत्सवात झेंडूला भलताच भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

टीम, HELLO महाराष्ट्र | यंदाच्या गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना भलताच भाव आहे. शेतकऱ्याच्या फुलाला भाव मिळत असल्यान शेतकरी वर्गात आनंदच वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे. गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना चांगलीच मागणी असते मात्र यंदा पाऊस काही ठिकाणी पाऊस खूपच कमी झाल्यानं म्हणावे असे झेंडूच्या फुलांचे उत्पादन झालं नसल्यानं यंदा बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव खूपच पेटलेले दिसत आहेत. सध्या … Read more