कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव म्हणजे वर्षभर सळसळती ऊर्जा देणारा आनंद सोहळाच असतो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अगदी परदेशात जरी कोणी गेले असेल तरी प्रत्येक कोल्हापूरकर गणेशोत्सवासाठी हजेरी लावतोच, पण यंदा कोल्हापूरला महापूरान विळखा घातल्याने कोल्हापूरचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणान साजरा करायचा असे कोल्हापूरकरांनी ठरवले आहे. महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त … Read more

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

मुंबई प्रतिनिधी । मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोकणात जाणाऱ्या ६ गणपती विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-पनवेल या मार्गावर दोन विशेष फेºया चालविण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.५० वाजता विशेष गाडी सुटेल. ती सकाळी ६.३० वाजता सावंतावाडी रोड येथे पोहोचेल. सावंतवाडी रोडहून सकाळी १०.५५ … Read more

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड

टीम, HELLO महाराष्ट्र |हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यातील महत्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय आणि आता अवघ्या काही दिवसात गणेशोत्सव सुरु होणार असल्याने गणपतीच्या साहित्याने शहरातील सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. अनेक गणेश भक्तांची आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची बाजारात एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण … Read more

नाशिक कारागृहातील कैद्याने जोपासली अनोखी कला

नाशिक प्रतिनिधी । एखादी लहान चूक आयुष्यात आपल्या हातून नकळत घडते..आणि तोच गुन्हा ठरून आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. लहान मोठ्या चुका झाल्याने कैदीच्या रूपात अनेकांचे आयुष्य अंधार कोठडीत वाया गेले. मात्र चार भिंतींच्या आड कारागृहात हे कैदी काय करतात. त्यांच्या आवडी-निवडी ते कशा जोपासतात या कैद्यांमधे लपलेल्या कलाकाराचा आविष्कार याच काळकोठडीत बघायला मिळतो. काळकोठडीत शिक्षा … Read more