लालबागच्या राजाला १७ लाखांचे आगाऊ बिल

मुंबई प्रतिनिधी । आग, धक्काबुक्कीसारखी दुर्घटना टाळण्याकरिता अग्निशमन दलातर्फे ‘लालबागच्या राजा’च्या मंडळाला देण्यात येणाऱ्या सेवांसाठीचे शुल्क तब्बल सहा पटीने वाढविण्यात आले आहे. अग्निशमन दलाने यंदा १७ लाखाचे आगाऊ बिल मंडळाला पाठवले आहे. दोन वर्षांपूर्वी अडीच ते तीन लाख रुपये असलेले हे शुल्क आता १७ लाखांवर गेले आहे. लालबागच्या राजा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव काळात … Read more

शिवानीने बिग बॉस जिंकावा म्हणून फॅन्सने केला लालबागच्या राजाला नवस

मुंबई : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली आणि तिकीट टू फिनाले मिळालेल्या अभिनेत्री शिवानी सुर्वेचा तिच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला. मात्र, यात एका फॅनने चक्क तीने बिग बॉसचा शो जिंकावा यासाठी एक नवस केला आहे. सागर वाघमारे नावाच्या चाहत्याने तर शिवानी जिंकण्यासाठी नवस केला आहे. तो सांगतो, “ शिवानी जिंकली तर मी लालबागच्या गणपती दर्शनाला … Read more

‘ग’ म्हणजे गणेशगल्ली

टीम, HELLO महाराष्ट्र | मुंबईत गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम असते. मोठ मोठे देखावे तसेच देखण्या मुर्ती अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. त्यापैकीच एक म्हणजे गणेशगल्लीचा राजा. मुंबईचा राजा अशी गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. गणेश गल्लीत दरवर्षी वेगळा देखावा सादर केला जातो. मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. आता अवघ्या काही दिवसातच गणेशोत्सव सुरु … Read more

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३०ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे यंदाचा गणेशउत्सव कोकणात आपल्या घरी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. गणेशोत्सवानिमित्त रस्ते वाहतुकीचा आढावा पाटील यांनी एका बैठकीत घेतला. विनोद तावडे, आशिष शेलार, रवींद्र वायकर, दीपक केसरकर हे … Read more

अबब !!! मंडपासाठी २,६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज

मुंबई प्रतिनिधी । गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे उरले असताना अद्याप केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच अर्ज केले आहेत. यापैकी एक हजार पाच मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. अर्ज करण्याची मुदत २४ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया … Read more

ज्वारीच्या पीठाचे मोदकही असतात स्वादिष्ट ; जाणून घ्या रेसिपी

टीम हॅलो महाराष्ट्र | आपण गणपतीसाठी अनेक प्रकारचे मोदक बनवतो. पण ज्वारीच्या पीठाचेही मोदक बनवता येतात आणि ते खायला खूप स्वादिष्ट असतात. हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे आपण गणपतीला नैवद्य म्हणून ज्वारीच्या पिठाचे नैवद्य कसे बनवायचे ते आपण आज जाणून घेणार आहोत. साहित्य : १) १ नारळाचे खोबरे २) १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ ३) … Read more

बनवा बाप्पासाठी खोबऱ्याचे मोदक सोप्या आणि सध्या पद्धतीने

टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे काहीच दिवसात आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकांची जोरदार तयारी सुरु असेल पण आता बाप्पाला १० दिवस नैवेद्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. यासाठी आम्ही आज अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने खोबऱ्याचे मोदक कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहोत. साहित्य : १)खोबरे एक वाटी २)रवा अर्धी वाटी … Read more

गणपतीत ‘डीजे’चा आवाज बंदच

पुणे प्रतिनिधी ।  गणेशोत्सवात कानठळ्या बसविणा-या डॉल्बी डीजेचा वापर मंडळांना करता येणार नाही. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सुचना आणि ध्वनि प्रदुषण अधिनियमनुसार मंड्ळांना डॉल्बीविषयी निर्देशित करण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी गणेश मंडळाचे अधिकारी, कार्यकर्ते, साऊंड सिस्टीम चालक व मालक यांना डॉल्बी डीजेचा उपयोग मिरवणूकी दरम्यान करता येणार नसल्याच्या सुचना … Read more

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

टीम हॅलो महाराष्ट्र | हिंदू धर्मात अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवाचे अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हा गणेशोत्सव कसा सुरु झाला त्यामागे काय इतिहास आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे आपण आज सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास जाणून घेऊ. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत आपले … Read more

बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’

टीम, HELLO महाराष्ट्र |सर्वांच्या लाडक्या गणपतीचे अवघ्या काही दिवसात आगमन होणार आहे. अनेकजण १० दिवस गणपतीला विविध प्रकारच्या मोदकांचा नैवद्य ठेवतो. पण अनेकजण गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवद्य ठेवतात. त्यामुळे आपण आज हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते शिकणार आहोत. साहित्य – २ वाट्या तांदूळ पिठी, २ टेस्पून मैदा, २ वाट्या पाणी , तेल किंवा तूप … Read more