जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार; पडळकरांची टीका

Awhad Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही कारण आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली आहे. पडळकर म्हणाले, जितेंद्र … Read more

अख्खा महाराष्ट्र मला 30 वर्षे ओळखतो; पडळकरांच्या हल्ल्यावरून अजितदादांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांच्या हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रचा बंगाल होऊ देऊ नका अस फडणवीस यांनी म्हंटल. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले … Read more

कधी हा गोपीचंद येतो अन् त्याचा शिरच्छेद करतो याची वाट.. फडणवीसांचा गंभीर आरोप

Fadanvis Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल माझ्याविरोधात हत्येचा कट रचला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि पोलिसही सामील आहेत असा आरोप केला होता. पडळकरांच्या या आरोपाचे विधानसभेत पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फडणवीस म्हणाले, पोलीस … Read more

…म्हणून भीतीपोटी सीबीआय चौकशीची मागणी; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टीईटी पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन पुरावे मिळत आहेत. अटक केलेल्या अधिकाऱ्यांकडून रक्कमही मिळत आहे.या दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जात आहे. … Read more

वाचाळांवर काय बोलायचे?; नाना पटोलेंचा पडळकरांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांच्यावर हल्ला करण्याच्या रचलेल्या कटात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा आरोप केला. पडळकरांच्या आरोपांना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचाळपणे बोलणाऱ्यांवर काय बोलायचे? असा सवाल करीत … Read more

हा तर पडळकरांचा पब्लिसीटी स्टंट; राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांच्यावर हल्ला करण्याच्या रचलेल्या कटात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा आरोप केला. पडळकरांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. “पडळकरांकडून जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या बदनामीचा प्रयत्न … Read more

जयंत पाटील, पोलिस अधिक्षकांनी माझ्या अंगावर डंपर घालण्याचा कट रचला; ‘या’ Video मुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून अनेक आरोप केले जात असताना आता भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी पोलीस स्टेशन परिसरात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यामागे जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा गंभीर आरोप पडळकर … Read more

पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका हे मी आधीपासूनच सांगत होतो; पडळकरांचा हल्लाबोल

Pawar Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटीचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी 2 महिन्यापासून संप पुकारला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे विलीनीकरण शक्य नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाकावा असा स्पष्ट सल्ला दिला. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी पवार घराण्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मी आधीपासूनच सांगत होतो की पवार … Read more

काही जणांकडून स्वतःची किंमत वाढावी म्हणून अजित पवारांवर टीका; धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, असे पडळकर यांनी म्हंटले होते. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “पडळकरांचे … Read more

महाराष्ट्र विकणं चहा विकण्यासारखं वाटलं का? राष्ट्रवादीचं पडळकरांना चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर जोरदार टीका करत जर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला तर ते राज्यच विकतील अस म्हंटल होत. पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आमदार अमोल मिटकरी यांनी पडलकरांवर निशाणा साधला. महाराष्ट्र विकणं चहा विकण्यासारखं वाटलं का? असा टोला त्यांनी लगावला. … Read more