“एसटीच्या नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा या सरकारचा प्लॅन”; पडळकरांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांना बडतर्फही केले जात आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारकडून कट रचला जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. तसेच यातून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी … Read more

“सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…”; राणेंच्या अटकेप्रकरणी गोपीचंद पडळकरांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर काल गुन्हा दाखल करीत त्यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावरून भाजप नेते आणि महाविकास अगदी सरकारमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. … Read more

संजय राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालंय; पडळकरांची बोचरी टीका

raut padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजपने या निर्णयावरून सरकार वर ताशेरे ओढल्या नंतर शिवसेनेनं सामनातून भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेत थेट संजय राऊतांवर हल्लाबोल केला. संजय राऊतांचे झिंग झिंग झिंगाट’ झालंय … Read more

राजकारण सोडून राज्यातील प्रश्नावर एकदा तरी केंद्राला पत्र लिहिलं का?; रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाऊ लागली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कशा प्रकारे फूट पडेल याबाबत प्रयत्न केले जात आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे … Read more

खानापूर नगरपंचायतीत भाजपला भोपळा; सत्ताधारी शिवसेना- काँग्रेसची सरशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नगरपंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर झाले असून खानापूर नगरपंचायतीत गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपला एकही जागा मिळाली नाही. पडळकरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती तरीही भाजपच्या हाती मात्र भोपळा लागला आहे. खानापूर ग्रामपंचायतीची नगरपालिका म्हणून ही दुसरी निवडणूक गेल्या वेळेप्रमाणे तिरंगीच झाली. यामध्ये सत्ताधारी शिवसेना – काँग्रेसच्या पॅनेलने बाजी मारली. … Read more

‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’; वडेट्टीवारांचे पडळकरांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री वडेट्टीवार यांनी … Read more

राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी केलीय; पडळकरांची वडेट्टीवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. दरम्यान, आज पडळकरांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केवळ वाहवा मिळवण्यासाठी वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री पवार यांनी ४५० कोटींची घोषणा केली आहे. वडेट्टीवारांनी तर टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव … Read more

अनिल परबांनी दुसऱ्याचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा स्वतः….; पडळकरांचा सल्ला

anil parab padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एसटी कामगार संपावर अद्याप तोडगा निघाला नसून कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री यांनी कृती समितीशी चर्चा करत कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केलं. या ऐकून सर्व पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब याना सल्ला दिला आहे. अनिल परब यांनी … Read more

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी एकही सक्षम व्यक्ती नाही ; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याच्या निर्णय घेतला. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “राज्यात गरिबांची मुले ही आता सरकारच्या या निर्णयामुळे कशी शिकणार याचा विचार या सरकारने नियमावली बनवताना, शाळा बंदचा निर्णय घेण्यापूर्वी करायला हवा होता. या महाविकास … Read more

गोपीचंद पडळकरांनी बनावट कागदपत्रे दाखवून शेतकर्‍याची जमिन लाटली? अट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल

gopichand padalkar

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद … Read more