ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री हसन मुश्रिफांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच इंपिरियल डाटा देण्यास नकारही दिला. न्यायालयाच्या निर्णयावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्वाचे विधान केले आहे. “२०११ च्या जनगणनेत तयार केलेला डाटा केंद्र सरकारने देणे गरजेचे होते. मात्र, तो देण्यास नकार दिला. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजाच्या … Read more

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण : अजित पवार, मुश्रिफांसह 80 जणांची होणार चौकशी?; भाजप नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडीमधील नेत्यांवर ईडी, एनसीबी मार्फत चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. दरम्यान, आज भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सहकारी बँकेतील 1 हजार कोटींच्या गैरप्रकारांच्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 80 जणांची सहकार खात्याच्या … Read more

एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच आहे – हसन मुश्रीफ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी एफआरपीचा मुद्दा शेट्टी यांनी उचलू धरला आहे. त्यांच्यानंतर आता  ग्रामविकासमंत्री व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक हसन मुश्रीफ यांनी एफआरपी प्रशांवर विधान केले आहे. प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

भाजपविरोधात बोलतोय म्हणून मला टार्गेट करण्याचं ठरवलंय; हसन मुश्रिफांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल केली आहे. तर भाजपनेत्यांकडून वारंवार टीका होत असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी भाजप विरोधक सातत्याने … Read more

1500 कोटींच्या घोटाळ्याचा सोमय्यांनी हा कोणता जावईशोध लावला?”; हसन मुश्रीफांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापुरात जाऊन राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करीत त्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रिफ व त्यांचे जावई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यास मुश्रीफांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने 1500 कोटींचा घोटाळा केला आहे, हा कोणता … Read more

सोमय्यांनी चिथावणीखोर विधाने करू नये; गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमय्यांना इशारा दिला असून सोमय्यांनी कायदा व्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून चिथावणीखोर विधाने करू नये, असा … Read more

भाजपनेते किरीट सोमय्यांचे राऊतांना चॅलेंज; म्हणाले, हिम्मत असेल तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपनेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कोल्हापुरात जाऊन पाहणी करण्याचा इशारा देत आज सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना चॅलेंज दिले. ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असे सोमय्या यांनी म्हंटले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या … Read more

सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांनी घेतली पवारांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील सोमय्यांनी आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजत आहे. मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी … Read more

कोल्हापूरात एक पालकमंत्री तर दुसरा मालकमंत्री अशी अवस्था; भाजपची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या ठिकाणी काल केंद्रीय पथक दाखल झाले आहे. त्यांनतर आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ … Read more

राज्यात ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा, जिंकणाऱ्यांना लाखोंचे बक्षीसही ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात जास्त करोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण देखील वाढला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी जनतेशी लाईव संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला गाव कोरोनमुक्त करायचा आहे असं म्हटलं होतं. त्याच धर्तीवर … Read more