खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे.आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहिरात … Read more

फिमेल कंडोम ही भानगड नक्की काय आहे? कसे वापरतात? सुरक्षित असते का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंडोम असे म्हटले की डोळ्यासमोर पुरुषांनी वापरले जाणारे कंडोम येतात. पण महिलांसाठीही कंडोम असतात, असे म्हटले तर बहुतांशी लोकांच्या भुवया उंचावतील. त्यांना प्रश्न पडतील, हे कंडोम कसे असतात, हे कंडोम वापरतात कसे तसेच ते वापरण्यासाठी सुरक्षित असतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता जाणून घेणार आहोत. योग्य आणि सुरक्षितरीत्या वापरल्यास … Read more

कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर आयोजित; असा घ्या लाभ

Krushna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सन २०२० मध्ये सर्व जगात कोरोनाने थैमान घातले. संपूर्ण जगात उलथापालथ झाली. २०२१ च्या सुरवातीला या आजाराला सध्या तरी उतरती कळा सुरू झाली आहे. तसेच लवकरच लस येण्याची आशा आहे. पण या कोरोनाच्या काळात जगभरात कॅन्सरच्या रूग्णांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात काहींनी निदान करण्याचे टाळले. तर … Read more

Good News : संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली | केवळ दिल्लीतच नव्हे तर संपुर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. आज दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना हर्शवर्धम बोलत होते. दिल्लीत ज्याप्रमाणे कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे तशीच ती संपुर्ण भारतात मोफत दिली जाणार काय असा प्रश्न विचारला असता हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस … Read more

घामाच्या वासाने त्रास होतो तर जाणून घ्या काय आहेत याचे उपाय

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा आपण उष्णतेत जास्त काम करतो. त्यावेळी किंवा शरीरात जास्त प्रमाणात उष्णता असेल तर सुद्धा आपल्याला घामाचा त्रास जाणवू लागतो. अनेक वेळा असे म्हंटलं जात की घाम येणे ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. घामामध्ये मोठ्या प्रमाणात अल्युमिनियम क्लोराईड चे प्रमाण जास्त असते. यामुळे कदाचित तुम्हाला कॅन्सर चा पण धोका वाढू शकतो. … Read more

आपली मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती पैशावर कशी अवलंबून असते? हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण माणसं कशाचीही चिंता का करतो? एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल आपण तणावाखाली असण्याचे कारणच काय असते? आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार का करतो? मात्र, जागरूक राहणे आणि बर्‍याचदा कोणत्याही गोष्टीचे वाईट परिणाम विचार करणे आपल्याला आवडते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ‘अनिश्चितता’, म्हणजेच उद्या काय होईल हे माहित नसण्याची भीती, भविष्यात काय … Read more

रेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360 रुपयांत ; राज्य शासनाने निश्चित केले दर

remedivir injection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन योग्य किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले असून फक्त २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य किंमतीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य … Read more

देशात हिवाळ्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढणार – केंद्रीय आरोग्यमंत्री

Dr.harshwardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात हिवाळ्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, SARS Cov 2 हा एक श्वसनासंबंधीचा विषाणू असून थंडीचा मोसम श्वसनासंबंधीचे आजार वाढवतो. श्वसनासंबंधीच्या विषाणूंची थंडीच्या वातावरणात आणि कमी आद्रतेच्या स्थितीत चांगल्या प्रकारे वाढ होते. थंडीच्या काळात घरांमध्ये गर्दी वाढते. ही गर्दी … Read more

आता संपूर्ण जगात वाजेल आयुर्वेदाचा डंका! FICCI ने टास्क फोर्स तयार करून सुरू केली’ही’ खास तयारी

ayurvedic hearbs exporters from india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू टाळण्यासाठी, जगभरात अनेक वैद्यकीय पर्याय आणि पद्धती अवलंबल्या जात आहेत. भारतात आयुर्वेदाचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. कोरोना कालावधीमध्ये त्याच्या वापराची प्रासंगिकता आणखीनच वाढली आहे. कोरोना व्हायरस पहिले त्याच्यात शरीरात प्रवेश करतो ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. आज संपूर्ण जगाला आयुर्वेद स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. आयुर्वेद देशाच्या आणि … Read more

धक्कादायक !! राज्यात ‘या’ वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. … Read more