आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे Tomato; मिळतात जबरदस्त फायदे

Tomato Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tomato ही जेवणात नेहमी वापरली जाणारी फळभाजी आहे. मग ते वरणात चव येण्यासाठी असो किंवा त्याची चटणी असो. Tomato हा रोजच्या आहारातील साथीदार मानला जातो. तुम्हीही रोज टोमॅटो खात असाल तर तुम्हाला टोमॅटो खाण्याचे फायदे माहित आहेत का? नसेल माहिती तर जाणून घेऊयात. काय आहेत टोमॅटो खाण्याचे फायदे? १) त्वचेसाठी असते … Read more

तुम्हीही लोणचं जास्त प्रमाणात खाता का? मग आधी हे वाचाच

Pickle Disadvantage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांचे जेवण म्हणजे एकदम चटपटीत, चटकदार असते. त्यातल्या त्यात जर जेवणाला चविची मज्जा येण्यासाठी अनेकजण लोणच्याचा वापर करतात. लोणचं म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मात्र तुम्हाला या चटपटीत, चटकदार लोणच्याचे अधिक सेवन केल्यास होणारे परिणाम माहित आहेत का? नसेल माहिती तर चला जाणून घेऊयात. लोणच्यामुळे वाढतो रक्तदाब जेवणाला चव येण्यासाठी … Read more

हिवाळ्यात पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

benefits of eating guava in winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे पेरू (Guava). हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मसाला, मीठ  आणि पेरू याचे मिश्रण करून खाणे हे सर्वांनाच आवडते. तसेच प्रवासात याची जोड मिळाली तर आहाहाहाहा… असे उद्गार तोंडून निघतात. पण तुम्हला माहितीये का पेरू खाल्याने आरोग्याला काय फायदे होतात ते. नसेल माहिती तर घाबरू नका आम्ही … Read more

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात ‘या’ 3 भाज्या; जाणून घ्या सविस्तर

Health Tips Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्वी गावरान भाज्या आणि पौष्टिक जेवण लोकांना मिळायचे. मात्र आजकाल सगळं काही हायब्रीड झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांपेक्षा आज कालच्या लोकांची प्रतिकार क्षमता ही खूप झाली आहे. ही प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात की, हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात खात जा. मात्र आजकालचे लोक पिझा, बर्गर, चाट यासारख्या पदार्थाचे … Read more

तुम्हीही थंड पाणी पिताय? मग ‘हे’ नुकसान जाणून घ्याच

cold water drinking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत हा उष्णकटीबंधीय देश असल्यामुळे येथील लोक थंड पेयाचे (Cold Drinks) प्रेमी आहेत. मग ते कोल्ड्रिंग असो किंवा पाणी. हे थंडच लागते. त्यातच उन्हाळा असो वा हिवाळा … थंड पाणी पिणे (Cold Water)  प्रत्येकालाच आवडत. खास करून तरुण मुले मुली थंड पाणी पिण्याला आपलं प्राधान्य देत असतात. मात्र तुम्हाला माहितीये … Read more

वाढते प्रदूषण आणि वातावरणातील बदलामुळे निर्माण होतोय धोका; अशी घ्या काळजी

Air Pollution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जसे जागतिकीकरण, खाजगीकरण वाढले आहे. त्यामुळे निसर्गाची दिवसागणिक स्थिती बदलत आहे. वाढलेल्या इंडस्ट्रीज, कारखाने, बांधकाम ह्यासारख्या गोष्टीमुळे धूळ, धूर ह्यामुळे प्रदूषण वृद्धिंगत होत आहे. तसेच प्लास्टिक, कचरा यामुळेही वातावरणात प्रदूषण वाढण्यास मदत होते आणि वाढते प्रदूषण हे मानवी आरोग्यास हानिकारक बनत चालले आहे. त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ. … Read more

आयुर्वेद करेल तुमच्या दातांच्या समस्या दुर!! करा हे घरगुती उपाय

Teeth Problems

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लहानपणापासूनच मुलांना दाताच्या समस्या (Teeth Problems) भेडसावतात. जस- जसं वय वाढत जात तस – तसं हिरड्यांच्या समस्या समोर उभा ठाकतात. त्या दुर करण्यासाठी आपण एक चांगल्या डेंटिस्टकडे जातो. काही दिवस त्यावर उपाय करतो. मात्र बऱ्याचजनांना त्याचा फायदा होत नाही.  परंतु तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही. कारण प्राचीन काळापासून वापरात … Read more

वजन कमी करण्यासाठी हा मसाला ठरेल रामबाण उपाय; होतील हे मोठे फायदे

Weight Loss

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल वजन वाढने ही आरोग्यासाठी घातक गोष्ट ठरत आहे. सर्वांनाच एकदम स्लिम अँड ड्रीम व फिट व्हायचं आहे. त्याबाबत सोशल मीडियावर अनेक मिम्स बनत असतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेकजण नाही नाही ते उपाय करतात. मसाले खाणे बंद करतात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की हेच मसाले … Read more

तुम्हांलाही ॲसिडिटीचा त्रास आहे? हे घरगुती उपाय करून पहाच

acidity remedies

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या पैकी प्रत्येकालाच कधी ना कधी अँसिडिटीचा (Acidity) त्रास होतो. अनेकांनाचा आपल्या आहाराचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे, तर अनेकदा आंबट किंवा अँसिडिटी वर्धक पदार्थ खाल्यामुळे, कधी कधी रात्रीच्या जागरणामुळे अँसिडिटीचा त्रास अनेकांना होतोच होतो. परंतु ह्यावर उपाय नेमका काय करावा हे अनेकांना समजत नाही. त्यासाठी लोक नाही नाही ते उपाय करतात. आणि … Read more

तुम्ही देखील बाळाला बाटलीने दूध पाजता? त्याआधी ही माहिती वाचा

small baby milk bottle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील खासदार लारिसा वॉटर्स यांनी आपल्याला बाळाला संसदेत अधिवेशन चालू असताना बाटलीने दूध पाजले होते. त्यामुळे त्यावर अनेकांनी महिलांच्या सुरक्षितेबाबत तसेच पाळणाघराबाबत अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. असं तुम्हीही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजता का? बाळाचा जन्म झाल्यावर डॉक्टर असं सांगतात की, आईचे … Read more