दिवाळीत ई-शॉपिंगला ग्राहकांची पसंती; इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी जास्त

औरंगाबाद – दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे ई-शॉपिंगला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे; तसेच अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, … Read more

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ED कडे तक्रार

औरंगाबाद – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात 22 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकऱणी ईडीकडे तक्रार आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांची देखील ईडीकडून चौकशी होऊ शकते. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात काही गैरव्यवहार केल्या प्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सत्तार यावर नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांत … Read more

शेवटी ‘आई ती आईच’ ! आईच्या किडनीने मिळाले मुलीला जीवदान

औरंगाबाद – आई शेवटी आईच असते ती मुलांना कधीच दु:खी पाहू शकत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता एका 63 वर्षी आईने आपल्या विवाहित 40 वर्षीय मुलीला किडनी देत जीवदान दिले आहे‌ नवीन वर्षात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत झाली. 63 व्या वर्षी आईने आपल्या मुलीसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाची घटना सिल्लोड तालुक्यातून पुढे आली आहे. सिल्लोड … Read more

औरंगाबादेत ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – काल सायंकाळपासून औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गारठा पसरला आहे. शहरात रिमझिम पाऊस होत आहे. ग्रामीण भागात टाकाळी राजेराय, बाबरा, पाचोड, विहामांडवा, बालानगर येथे हलक्याशा सरी बसरल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील बसस्थानक परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे कायगाव परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा कांदा, कापसाला बसल्याने नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत … Read more

सामान्य जनतेला ‘दंड’; मंत्र्यांकडूनच नियमांचं ‘बंड’

mantri

औरंगाबाद – राज्यातील जलसंपदा विभागातर्फे गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात विविध प्रकल्पांतून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आगामी पाच ते सहा वर्षांत मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपेल. मराठवाड्याला शाश्वत व हक्काचे पाणी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण समन्वयक असलेल्या मराठवाडा अभियंता मित्र मंडळातर्फे रविवारी मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. परंतु या कार्यक्रमात व्यासपीठावर … Read more

सिडको बसस्थानकातून वीस दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर; ‘या’ मार्गावर धावली बस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावर शासनाने त्यांची पगारवाढ करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यानंतरही काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने अजूनही लाल परीची चाके आगार आतच रुतली आहेत. परंतु संपातील काही कर्मचारी कामावर परतल्यामुळे काल सिडको बसस्थानकातून तब्बल 20 दिवसांनंतर जाण्यासाठी चार बसेस रवाना करण्यात आल्या. … Read more

 ‘त्या’ तीन मजली उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

nitin gadkari

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर … Read more

शेतकऱ्याचे हजारो रुपये लुबाडणारा बॅंक मॅनेजर निलंबित

Fraud

औरंगाबाद – कर्जमाफी कमी आल्याचे सांगून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपये खात्यात भरण्याच्या नावाखाली घेत लुबाडणूक केल्याचा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या खुलताबाद शाखेत उघडकीस आला होता. या प्रकरणी बँकेच्या जिल्हा प्रबंधकांनी व्यवस्थापक गौतमकुमार यास निलंबित केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद येथील शेतकरी शिवाजी किसन फुलारे यांचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना … Read more

खेळाडूंना चपलांनी मारहाण; विभागीय क्रिडा संकुलातील भयंकर प्रकार

fight

औरंगाबाद – विभागीय क्रिडा संकुलातील स्क्वॅशच्या खेळाडूंना धमक्या देणे, मारहाण करण्याचे प्रकार गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत सुरु आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रशांत साठे या नावाच्या व्यक्तीची दहशत पसरली आहे. विनाकारण धमक्या व मारहाण करत असल्यामुळे खेळाडूंनी १७ नोव्हेंबर रोजी उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर देखील साठेने २३ नोव्हेंबर रोजी चपलेने मारहाण केली. दरम्यान, यासंदर्भात … Read more

क्षुल्लक कारणावरून हॉटेलमध्ये राडा

Crime

औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या कॅनॉट परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या युवकांना दिलेल्या सलाड मध्ये कांद्याचा कोंब आलेला होता. त्यावरून वेटर सोबत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर राज्यामध्ये झाले हा प्रकार काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. यात हॉटेलमधील दोन जण जखमी झाले असून सिडको पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी सिडको पोलिसांतर्फे तक्रार देत मध्यरात्रीनंतर … Read more