धक्कादायक ! बहिणीसोबत संबंध ठेवल्याने भावाने केली मित्राची हत्या

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून एकाचा खून (Murder) झाला होता. हि घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अनैतिक संबंधामधून खून झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यामध्ये आपल्या हिणीसोबत संबंध ठेवल्याची माहिती कळाल्यावर भावाने धावत्या दुचाकीवर मित्राची चाकूने वार करुन हत्या (Murder) केली आहे. नेमकं काय … Read more

पोहणे शिकायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

River Death

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड (Beed) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बीडच्या (Beed) अंबेजोगाई येथील पाझर तलावात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. शेख अब्रार शेख चाँद असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या शोधकार्यासाठी 24 तास प्रयत्न सुरू होते. अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची … Read more

बीडमध्ये महिलेची छेड काढून व्हिडिओ शूट केल्यामुळे संतप्त जमावाची दोघांना बेदम मारहाण

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिलेची छेड काढून व्हिडिओ शूट करणाऱ्या दोन संशयितांना जमावाने बेदम मारहाण (fight) केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी मारहाण (fight) करण्यात आलेल्यांना जबर जखम झाली असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीडमध्ये महिलेची … Read more

दुर्दैवी ! परळीत बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू

beed crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वडिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या तरुणासह त्याच्या वडिलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील परळी (Parali) तालुक्यात ही घटना घडली आहे. काय घडले नेमके ? परळी (Parali) तालुक्यातील वडगाव इथं वडील आणि मुलगा फिरण्यासाठी गेले होते. यावेळी विहिरीतून पाणी … Read more

बीडच्या अविनाश साबळेचा परदेशात डंका, अमेरिकेचा 30 वर्षे जुना विक्रम मोडला

Avinash Sable

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताच्या अविनाश साबळेनं (Avinash Sable) 5000 मीटरमध्ये बहादूर प्रसादचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. महाराष्ट्रातील या तरुणाने अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो या ठिकाणी साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये 13:25.65 या वेळेसह नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका अविनाश साबळेनं (Avinash Sable) 1992 मध्ये बर्मिंगहॅम येथे 13:29.70 सेकंदाचा … Read more