कसारा घाटात भीषण अपघात! 40 मिनिटांनी चालकाची सुखरुप सुटका

Accident

कसारा : हॅलो महाराष्ट्र – नवीन कसारा घाटात रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोला भीषण अपघात (Accident) झाला. हा अपघातग्रस्त कंटेनर नाशिकहून मुंबईला जात होता. लतिफवाडीच्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून एवढा भीषण अपघात (Accident) होऊनही चालक आणि क्लिनर दोघेही सुखरुप बचावले आहेत. तब्बल … Read more

लेकीच्या शिक्षणासाठी अपंग बापाचा संघर्ष, व्हिडिओ पाहून तुमचेदेखील डोळे पाणावतील

Viral Video

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बाप आणि लेकीचे एक विशेष नाते असते. त्यांच्यातील प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील काहीही करण्यास तयार असतो. असाच एका बाप आणि लेकीच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अपंग बाप आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाताना … Read more

नवी मुंबईत गावगुंडांचा हैदोस, हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण

terror of village goons

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – हल्लीच्या काळात पार्किंग हा लोकांचा चिंतेचा विषय बनला आहे. या पार्किंगवरून लोक एकमेकांवर प्राणघातक हल्ला करतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर सोसायटीमध्ये घडली आहे. हि मारहाणीची घटना सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. पार्किंगवरून सातत्याने वाद घालणाऱ्या गावगुंडांनी (terror of village … Read more

फुकटात सिगरेट न दिल्याने युवकाचा टपरी चालकावर हल्ला! CCTV फुटेज आले समोर

Ulhasnagar Crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्राहकाने टपरी चालकाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुकटात सिगारेट न दिल्यानं एका ग्राहकाने संतापाच्या भरात टपरी चालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प चारमधील संभाजी चौकात घडली आहे. संभाजी चौकात … Read more

नखात रक्ताचे अंश सापडले अन् रिमाचा मारेकरी सापडला, काय आहे नेमके प्रकरण ?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आरोपीने कितीही शिताफीने गुन्हा केला तरी पोलिसांच्या सुटत नसतो. अशीच एक घटना मुंबईच्या साकीनाका परिसरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या (Murder) केली मात्र त्याने मागे एकही पुरावा सोडला नाही त्यामुळे पोलिसांना गुन्हेगाराचा शोध घेणे अशक्य होते. पण शेवटी पोलीस ते छोट्याशा गोष्टीवरूनसुद्धा आरोपीचा माघ काढतात. यावेळी … Read more

सोसायटीत शिरुन चोराने चक्क सायकल पळवली

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील (navi mumbai) खारघर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका चोराने चक्क सोसायटीमधील सायकल पळवली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नवी मुंबईत (navi mumbai) दिवसेंदिवस सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 18 येथे … Read more

घरी बोलावून आरोपीने प्रेयसीची केली हत्या, ‘या’ प्रकारे झाला खुलासा

Sonam Shukla Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लचा वर्सोवा भागातील एका नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणी कोणताही पुरावा नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे गोरेगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. … Read more