शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी; महाराष्ट्रात खळबळ…

Sharad Pawar

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्वर अोक या निवासस्थानी फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. कालच 82 वा वाढदिवस श्री. पवार यांचा झाला असून या फोनमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झालेली आहे. जीवे मारण्यासाठी देशी कट्टा वापरण्यात येणार असल्याचेही फोनवरून सांगण्यात आले आहे. गेल्या काही … Read more

खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात! 2 ठार तर 35 जखमी

accident

खोपोली : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे (accident) प्रमाण वाढत चालले आहे. खंडाळा घाटात अशाच एका विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी वेट एँण्ड जॉयला सहलीला गेले होते. या बघतात मृत पावलेल्यांमध्ये … Read more

राज्याचा पारा घसरला! धुळे जिल्ह्यात सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

temperature

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात मागच्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात (temperature) घट होण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान (temperature) कमालीची … Read more

डिसेंबरमध्ये 13 दिवस राहणार बँका बंद

Bank Holiday

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लवकरच या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यामध्ये जवळजवळ 13 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहे. त्यामुळे तुमची जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर करून पूर्ण करून घ्यावी लागतील. या महिन्यात नाताळ, नवीन वर्ष, व्यतिरिक्त इतर अनेक दिवशी बँका डिसेंबरमध्ये बंद (Bank Holiday) … Read more

सूर्यावर दिसला फिरता साप; VIDEO पाहून शास्त्रज्ञसुद्धा झाले थक्क

Sun

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पृथ्वीपासून सूर्य (Sun) कितीतरी अंतर लांब आहे. तरीदेखील सूर्याच्या (Sun) उष्णतेचे चटके पृथ्वीवर बसतात. त्यामुळे सूर्याचा गोळा किती तप्त असेल याची कल्पना सगळ्यांना येईल. त्यामुळे सूर्यावर (Sun) एखादा जीव काय सूर्याच्या आसपासही कुणी राहू शकत नाही. मात्र सध्या एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे सगळेच शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. … Read more

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराने दिली ‘हि’ महत्त्वाची माहिती

Shinde - Fadnvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या शिंदे – फडणवीस सरकार आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (maharashtra cabinet expansion) कधी होईल याची सगळेजण वाट पाहत आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. हा विस्तार झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल असेदेखील … Read more

खोपोलीमध्ये बसचा भीषण अपघात, 10 जण जखमी

accident

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – खोपोली परिसरातील सायरस टाटा पॉवर जवळ एका मिनी बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातातील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी झाला … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीचे पुर्नगठन

Committee on Maharashtra-Karnataka border issue

सकलेन मुलाणी सातारा मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भाबद्दलच्या (Maharashtra-Karnataka border issue) उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र सरकारने पुर्नगठन केले आहे. सर्वपक्षीय समितीमध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कडून शरद पवार, अजित पवार शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्यासह शिंदे सरकारमधील काही मंत्र्याचा समावेश आहे. शासनाने काल जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दलच्या (Maharashtra-Karnataka border issue) … Read more

मुंबईत अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची बैठक संपन्न

All India Edible Oil Traders

मुंबई | अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची चेंबूर मुंबई येथील नालंदा हॉलमध्ये अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांच्या उपस्थितीत महासभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या एकूण कार्यपद्धतीवरती आक्षेप घेत अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी व व्यापारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अन्न व औषध … Read more

चप्पलच्या नादात गेला असता जीव थोडक्यात बचावली व्यक्ती, Video आला समोर

Railway

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे (train) हा देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. ह्या रेल्वेमुळे झालेल्या अपघाताचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. परंतु, अनेकदा काही प्रवासी क्षुल्लक कारणासाठी आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा काही लोक लवकर पोहोचण्याच्या नादात रेल्वे (train) ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव गमावतात. यात काहींचा दुर्दैवी मृत्यू होतो, … Read more