मोठी दुर्घटना ! पुलाचा अंदाज न आल्याने सोलापुरात फॉर्च्यूनर थेट 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली

accident

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर -कुर्डुवाडी रोडवर फॉर्च्यूनर गाडीचा जबरदस्त अपघात (accident) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये हि अपघातग्रस्त (accident) गाडी 50 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. हि गाडी कुर्डुवाडीवरुन पंढरपूरकडे येणारी फॉर्च्यूनर गाडी आष्टी रोपळे या ठिकाणी आली असता अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये कोसळली. या भीषण दुर्घटनेत (accident) दोन महिला गंभीर जखमी झाल्या … Read more

हॉटेलमध्ये जेवण करताना महिलेने दुसऱ्या कस्टमरच्या मोबाईलवर मारला डल्ला; CCTV फुटेज आले समोर

stolen mobile phone

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – आपण आजपर्यंत अनेक चोरीच्या (stolen) घटना पहिल्या असतील. या घटनांमध्ये चोर अगदी गर्दीच्या ठिकाणी आपली हातचालाखी दाखवत चोरी (stolen) करत असतात. सध्या अशीच एक चोरीची (stolen) घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण? पंढरपूरमध्ये ‌हॉटेल जायका जुना कराड नाका येथे एका महिलेने आपली हातचलाखी दाखवत हॉटेलमध्ये जेवण करताना दुसऱ्या … Read more

सोलापूरमध्ये प्रसिद्ध डॉक्टरकडून वृद्धाला बेदम मारहाण,CCTV फुटेज आले समोर

beaten a old man

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका वृद्धाला एका प्रतिष्ठित डॉक्टरने काठीने बेदम मारहाण (beaten a old man) केली आहे. हि संपूर्ण मारहाणीची (beaten a old man)घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब विचारल्याने डॉक्टरने फायबर काठीने वृद्धाला बेदम … Read more

‘पाटलांच्या पोरांना लग्ना आधी सुध्दा पोर असतात…’; राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय नेत्यांचा एकमेकांवर टीका करताना तसेच सभांमध्ये बोलताना तोल सुटला जात आहे. नुकतेच शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्त्यामुळे अडचणीत सापडले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. “पाटलांच्या पोरांना लग्नाआधीसुद्धा पोरं असतात, … Read more

महाराष्ट्रात राहुल गांधींच्या दौऱ्यात बदल : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी                           राहुल गांधी यांच्या ‘भारत जाेडाे’ यात्रेत पहिल्यांदाच मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मशाल यात्रा निघणार आहे. उद्या दि. 8 नाेव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री. गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते … Read more

राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून होणार सुरुवात

shahaji patil

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आला होता. यानंतर शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केले. यादरम्यान शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) एक मोठे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार … Read more

सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात, 6 वारकरी जागीच ठार

accident

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – काल गुजरातच्या मोरबी शहरात झुलता पूल नदीत कोसळल्याची घटना ताजी असताना आज महाराष्ट्रात एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) 6 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची (accident) माहिती … Read more

काळ आला होता पण… पुरात वाहून जाणाऱ्या बाप- लेकरांचा थोडक्यात बचावला जीव

swept away by flood waters

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे छोट्या नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. यामध्ये शाळेत मुलांना घेऊन जाताना दुचाकीसह वडिल आणि दोन मुले पाण्यात … Read more

सोलापुरात ट्राफिक पोलिसांनी स्वीकारली लाच, घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद

Bribe

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर शहरात पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी (bribe) घेत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी अधीकारी असतील त्यांच्यावर योग्य … Read more

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण; शहाजीबापू पाटलांची टीका

shahaji patil

सोलापूर: हॅलो महाराष्ट्र – दसऱ्या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यंदा दोन दसरे मेळावे होणार आहेत. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट शिवसैनिकांना संबोधणार आहेत. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिंदे गटाचे आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यावरूनच या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीका … Read more