राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

Former Mayor Manohar Sapate

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षण संस्थेतल्या शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार (abuse) केल्याचा गुन्हा सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर करण्यात आला आहे. ही बाब मनोहर सपाटे यांना समजतात ते पळून गेल्याने त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले … Read more

दोरीने हात-पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, सोलापुरातील धक्कादायक प्रकार

beating 2 labours

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पैसे घेण्यासाठी बोलवून मजुरांना बेदम मारहाण (beating 2 labours) करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना सोलापुरातील माढा तालुक्यात घडली आहे. या मारहाणीचा (beating 2 labours) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. दोरीने … Read more

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने जेलमध्ये घेतला गळफास, पंढरपुरातील घटना

Sucide

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला. काय आहे नेमके प्रकरण ? सुनील तानाजी किसवे असे आत्महत्या … Read more

पुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारा Video आला समोर

villagers taken dead body from the flood river

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा (villagers taken dead body from the flood river) काढावी लागली आहे. एकीकडे आपला देश प्रगती करत आहे तर दुसरीकडे काही खेडेगावांमध्ये असे भयानक वास्तव पाहायला मिळत आहे. … Read more

ग्लोबल टिचर डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

Ranjit Singh Disley Guruji

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांचा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला आहे. प्रशासकीय कारणास्तव राजीनामा मंजूर केल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, चौकशी समित्यांच्या अहवालात प्रतिनियुक्तीच्या काळातील त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे. त्यामुळे डिसलेंवर (Ranjit Singh Disley) कारवाई प्रलंबित असल्याने राजीनामा नामंजूर करण्यात … Read more

रणजितसिंह डिसले गुरुजींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Ranjit Singh Disley Guruji

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना (ranjitsinh disley guruji) नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा ‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार डिसले गुरुजी (ranjitsinh disley guruji) यांना जाहीर करण्यात आला आहे. रणजित सिंह डिसले गुरूजींनी (ranjitsinh disley guruji) … Read more

नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

Solapur Crime

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य, देश, विदेशात वातावरण मोठ्या प्रमाणात पेटले. नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम संघटना अधिक आक्रमक झाल्या. देशातील विविध भागात, महाराष्ट्रातही रस्त्यावर उतरुन नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या या … Read more

धक्कादायक ! सोलापुरात मायलेकांची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापुर शहरातील शेळगी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आईने आणि मुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. उमादेवी पुराणिक आणि दिग्विजय पुराणिक असे आत्महत्या (Sucide) केलेल्या मायलेकाचे नाव आहे. या दोघांनी आत्महत्या (Sucide) का केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. सकाळपासून घरातून कोणतीच हालचाल … Read more

सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या पिकप जीपने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ शुक्रवारी पहाटे 5 वाजता हा अपघात (Accident) घडला … Read more

हृदयद्रावक ! खेळता खेळता शेततळ्यात बुडून तीन चिमुरड्यांचा मृत्यू

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत पाच जणांचा बुडून मृत्यू झल्याची घटना ताजी असताना आणखी एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.यामध्ये खेळता खेळता तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेततळ्यात पडून तिघे चिमुरडे बुडाले आणि पाण्यात गुदमरुन त्यांचा जागीच मृत्यू … Read more