Jalna Mumbai Janshatabdi Express : जालना- मुंबई जनशताब्दीचा हिंगोली पर्यंत विस्तार

Jalna Mumbai Janshatabdi Express

Jalna Mumbai Janshatabdi Express : जालना ते मुंबई दरम्यान सुरु असणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वेचा विस्तार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. एवढेच नाही तर हिंगोली बरोबरच परभणी येथील रेल्वे संघटनांसह हिंगोलीवासियांनी देखील यासाठी आंदोलन केलं होतं. अखेर हिंगोलीवासीयांच्या आणि परभणीकरांच्या आंदोलनाला यश आलं असून आता (Jalna Mumbai Janshatabdi Express) जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा टांगणीला लागला आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खंडाळा येथील मराठा युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याच भागामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी मराठा … Read more

गद्दाराला नाग समजून पूजा केली, मात्र हा डसायला लागला; ठाकरेंचा संतोष बांगरवर घणाघात

uddhav thackeray santosh bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या गद्दाराला नाग समजून पूजा केली, मात्र हा फणा काढून डसायला लागला असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर असून येथील रामलीला मैदानावरील जाहीर सभेत त्यांनी संतोष बांगर यांच्यासहित शिंदे- फडणवीसांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे … Read more

Business Idea : सोयाबीनपासून गुलाबजाम बनवून पठ्ठयानं कमवला पैसाच पैसा

soybean gulab jamun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea शेतात पिकवत असलेल्या पिकाला भाव मिळाला नाही तर आपण तसेच बसतो. कुणी उभ्या पिकावर नांगर फिरवतो तर कुणी हतबल होतो. मात्र, एका शेतकऱ्यानं आपल्या सोयाबीन पिकाला भाव मिळण्याची वाट न बघता त्यापासून प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे जाऊन त्याने सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर बनवून पिकासोबत पदार्थ विकून … Read more

शिंदें गटाच्या आमदाराला देवीच्या दर्शनापासून रोखल्यामुळे कार्यकर्ते-भाविकांमध्ये बाचाबाची

Santosh Bangar

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे मसाई देवीची यात्रा सुरू आहे. यादरम्यान हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना गावकऱ्यांनी यात्रेमध्ये देवीचं दर्शन घेण्यापासून रोखले. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना थांबवले. गावातील यात्रेत कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार, नेते … Read more

राजीव सातव यांच्या आठवणीने राहुल गांधी भावुक; म्हणाले आज ते असते तर…

rahul gandhi rajeev satav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून आज या यात्रेचा सातवा दिवस आहे. सध्या भारत जोडो यात्रा हिंगोली येथे असून यावेळी राहुल गांधी याना दिवंगत नेते राजीव सातव यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. आपल्या कोपरा सभेत त्यांनी सातव यांच्याबाबतच्या आठवणी सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी म्हणाले, … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू; सत्तारांचा खोचक टोला

aditya thackeray abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. हिंगोली येथे प्रसारमाध्यांशी बोलताना सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरेंनी … Read more

तिघांचे घ्या, अन् चौथ्याला मतदान करा, आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ratnakar gutte

परभणी : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी हिंगोलीतल्या बबनराव थोरातांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर आता परभणीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या (ratnakar gutte) एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशाच एका कार्यक्रमात … Read more

दुर्दैवी ! पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वृद्धाला झोळी करून हॉस्पिटलला नेले मात्र वाटेतच झाला मृत्यू

old man was taken to the hospital in a bag

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पुलावरून पुराचे वाहत असल्याने उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या वृद्धाला उपचारासाठी झोळीत टाकून (old man was taken to … Read more

शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

Santosh Bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांची ओळख. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत बांगर यांनीही सेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर आता सेनेनेही अनेक बंडखोरांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सेनेने संतोष बांगर यांना मोठा दणका दिला असून त्यांची शिवसेना … Read more