हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

scorpio and a dumper caught fire

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे वातावरण थंड झालं असलं तरी राजकीय वादामुळे वातावरण गरम झालं आहे. हिंगोली शहरात किरकोळ वादातून रात्रीच्या वेळी एक स्कॉर्पिओ गाडी आणि डंपर पेटवण्यात (scorpio and a dumper caught fire) आला. या आगीत स्कॉर्पिओ आणि डंपर जळून खाक (scorpio and a dumper caught fire) झाले आहेत. या … Read more

पोलीस बनण्याचे स्वप्न अपुरेच राहिले, सरावादरम्यान दोन युवकांचा अपघाती मृत्यू

Accident

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू (Accident) झाला आहे. या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगोली शहरामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दोन युवकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू (Accident) झाला आहे. … Read more

Hingoli : हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

Hingoli

हिंगोली (रवींद्र पवार) | Hingoli : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे जुन्या वादातून दोन मुलांनी जन्मदेत्या वडिलांना मारहाण करुन खून केल्याची घटना शनिवारी ४ जून रोजी घडली आहे. याप्रकरणात पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलिस पोहोचल्याने खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणी दोन मुलांवर सोमवारी (दि..६) रोजी सेनगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संजय आबाराव देशमुख असे मृत … Read more

रिक्षा अन कारचा भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार (Video)

हिंगोली (रवींद्र पवार) । हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ अपघातात दोघे ठार झाल्याची घटना आज दि.२१ रोजी घडली आहे. अंकुश साहेबराव साबळे व अनुराधा अंकुश साबळे रा.लिंबाला तांडा या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.   View this post on Instagram   A post shared by Hello Maharashtra (@hellomaharashtra.in) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील लिंबाळा … Read more

मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे … Read more

मुलीच्या छेडछाडीवरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृणपणे हत्या

hingoli police

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी आरोपीने एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृणपणे खून केला आहे. याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम राजे असे 23 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील तलाव कट्टा भागातील मृत … Read more

मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं होतं का?? प्रेमवेड्या तरुणाचे थेट उद्धव ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका प्रेमवेड्या तरुणाने पत्र पाठवून आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण शेतकरी असून आपली शेतजमीन कमी असल्याने आपले प्रेम नाकारले गेले आहे असे सांगत मुख्यमंत्री साहेब, आपण कधी कोणावर प्रेम केलं आहे का असा सवाल या तरुणाने उद्धव ठाकरेंना केला आहे. या पत्रात … Read more

डोक्यात लाकडी दांडा टाकून रसवंती चालकाची निर्घृणपणे हत्या

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका राजस्थानी रसवंती चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणी काल मध्यरात्री हि हत्या करण्यात आली. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती राजस्थानमधील काल नांदेडमध्ये प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची त्याच्या राहत्या घरासमोर गोळ्या … Read more

बायको घराबाहेर पडताच तिचा पाठलाग करून पतीने केली तिची निर्घृणपणे हत्या

hingoli crime

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हि घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे या ठिकाणी घडली आहे. पार्वती चौरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तर श्रावण चौरे असे आरोपी पतीचे नाव आहे. हि हत्या … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more