धक्कादायक! पाण्यात विष टाकून शिक्षकास जीवे मारण्याचा प्रयत्न

हिंगोली प्रतिनिधी । जिल्ह्यातील कडोळी येथील रमतेराम महाराज विद्यालय मधील शिक्षक शिवाजी घुगरे या शिक्षकाच्या २४ फेब्रुवारी रोजी पाणी बॉटल मध्ये एका अज्ञात इसमाने विष टाकले होते. हे पाणी पिताच शिवाजी घोगरे यांना उलट्या होऊ लागल्यानं त्यांना गोरेगाव येथील सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना वाशीम शहरातील … Read more

हिंगोलीतील राष्ट्रवादीचा नेता भाजपात; निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथील पिकांना पावसाचा तडाखा

हिंगोली प्रतिनिधी | हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात येत असलेल्या पिंपळदरी गावाला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले मुगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातचे गेले आहे. तसेच कापूस सोयाबीन या पिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळं इतक्या दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असणारा मराठवाड्यातील शेतकरी हा … Read more

दोन कुटुंबांच्या वादात चिमुकल्याचा बळी

हिंगोली प्रतिनिधी | मुलांनी शुल्लक कारणावरून केलेल्या भांडणात 9 महिन्याच्या स्वराज शिंदे या बालकाला आपला नाहक प्राण गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वापटी गावात घडली आहे, स्वराज शिंदे असे मयत बालकाचे नाव असून, मयत स्वराजच्या आईचे, शेजारील कुटुंबासोबत लहान मुलांच्या भांडणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर याच भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आरोपींनी … Read more