Budget 2022 : 7.5 लाख ते 15 लाखांपर्यंत कमाई करूनही टॅक्स कसा वाचवता येईल हे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांना कोणतीही थेट सूट दिली नसेल, मात्र आधीच जारी केलेल्या इन्कम टॅक्स सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये मोठी बचत करू शकता. वास्तविक, इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत, तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, होम लोनचे व्याज आणि मुद्दल, इन्व्हेस्टमेंट, FD किंवा असे डझनभर पर्याय खरेदी करून कर … Read more

Budget 2022 : “कर वाढवावा असे पंतप्रधान मोदींना वाटत नव्हते” – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कर का वाढवला नाही ? “आम्ही कर वाढवला नाही. अतिरिक्त कर … Read more

Budget 2022 : क्रिप्टोकरन्सीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर द्यावा लागणार 30 टक्के टॅक्स

Cryptocurrency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डिजिटल करन्सीच्या व्यवसायाबाबतच्या संभ्रमाची स्थिती दूर करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हर्चुअल मालमत्तेवर कर आकारणी योजनेची घोषणा केली. व्हर्च्युअल इस्टेटवरील टॅक्सची घोषणा करताना त्या म्हणाल्या की,”कोणत्याही प्रकारच्या व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आकारला जाईल. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या ट्रान्सझॅक्शनवर 1 टक्के दराने TDS कपात करण्याबाबतही त्यांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला … Read more

Budget 2022 : गतवर्षी पेक्षा मोठं असेल बजट; जाणून घ्या सरकार बजट मध्ये किती वाढ करू शकते

नवी दिल्ली । आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महामारीचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. खर्चावर भर देत यंदा बजेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. काही रिपोर्ट्स मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यंदाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2001 च्या अर्थसंकल्पापेक्षा 14 टक्के मोठा असेल. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, अर्थमंत्र्यांचा संपूर्ण भर खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला गती देण्यावर असेल. निर्मला … Read more

Budget 2022 : इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । दोन वर्षांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने दोन स्लॅबची व्यवस्था केली होती. सरकारला आशा होती की, ते करदात्यांना आकर्षित करण्यास सक्षम असेल, मात्र केवळ 5 टक्केच करदात्यांनी नवीन स्लॅबमध्ये प्रवेश केला. हे पाहता 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवा इन्कम टॅक्स स्लॅब आणखी आकर्षक बनवू शकते. टॅक्स पोर्टल … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जारी केला 1.62 लाख कोटींचा रिफंड, अजूनही आला नसेल तर येथे तक्रार करा

Income Tax Department

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने गुरुवारी या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.79 कोटी करदात्यांना 1.62 लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. यामध्ये मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी 1.41 कोटी रिफंडचा समावेश आहे, ज्याची रक्कम 27,111.40 कोटी रुपये आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट केले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल 2021 ते 24 जानेवारी … Read more

CBDT ने ULIP मधील 2.5 लाखांहून अधिक प्रीमियमवरील कर सवलत मर्यादा कमी केली

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIP) वरील कर सवलत मर्यादा कमी केली आहे, ज्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बोर्डाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात इन्कम टॅक्स सवलतीसाठी ULIP च्या प्रीमियमची मर्यादा 2.5 लाख रुपये निश्चित केली आहे. यापेक्षा जास्त प्रीमियम भरणाऱ्या करदात्यांना … Read more

करदात्यांसाठी खुशखबर!! आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार टॅक्सशी संबंधित प्रकरणांची सुनावणी

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करसंबंधित बाबींचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ई-अ‍ॅडव्हान्स रुलिंग योजना लागू केली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्सशी संबंधित तक्रारींचा निपटारा ऑनलाइन होणार आहे. करदात्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहता येणार आहे. त्याची अधिसूचना सरकारने बुधवारी जारी केली. या सुविधेचा अशा अनिवासी भारतीयांना खूप फायदा होईल, ज्यांचे … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.54 लाख कोटी रुपये, रिफंडचे स्टेट्स अशाप्रकारे तपासा

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 10 जानेवारी 2022 पर्यंत 1.59 कोटींहून जास्त करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंड चा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 53,689 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा रिफंड 1,00,612 कोटी रुपये … Read more

सुकन्या समृद्धी योजनेद्वारे रोज 1 रुपयांची बचत करून मिळवा 50 लाखांचा फंड; कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही खूप कमी पैसे गुंतवून मोठी रक्कम जमा करू शकता. या सरकारी योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना (SSY). या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे भवितव्य तर सुरक्षित करू शकताच पण त्याचबरोबर या उत्तम गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला इन्कम टॅक्स वाचविण्यातही … Read more