Asian Games 2023: महिला बॉक्सिंग स्पर्धेत प्रिती पवारने पटकावले कांस्य पदक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एशियन गेम्स 2023 च्या महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताची युवा बॉक्सर प्रिती पवारने कांस्य पदक पटकावले आहे. त्यामुळे भारताच्या पदकसंख्येत अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. मुख्य म्हणजे, प्रीती पवारने पटकावलेल्या कांस्य पदकानंतर भारताकडे असलेल्या पदकाची संख्या 62 वर गेली आहे. प्रीती पवारने केलेल्या या कामगिरीमुळे आज तिचे संपूर्ण देशभरात कौतुक केले … Read more