भारतात बनावट यकृत औषधांची विक्री? WHO ने दिली चेतावणी

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात आणि तुर्कीमध्ये विकल्या जाणार्‍या बनावट यकृताच्या औषधाविरूद्ध अलर्ट जारी केला आहे. भारतात आणि तुर्कीमध्ये यकृताच्या आजारावर डिफिब्रोटाइड अशा नावाचे बनावट औषध विकले जात  आहे. यासंदर्भात WHO ने अलर्ट जारी केला आहे. डिफिब्रोटाइड हे बनावट औषध नियमन पद्धतीने विकले जात असल्याची माहिती यूएन आरोग्य संस्थेने एका … Read more

INDIA की NDA? ‘एक देश एक निवडणुकीचा’ फायदा कोणाला होणार?

INDIA vs NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी विविध कल्पना आखल्या जातात. त्यातीलच एक कल्पना जी सध्या प्रचंड जोर धरतीये, ती म्हणजे ‘एक देश एक निवडणूक’. या संकल्पनेचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो. भाजपच्या NDA ला याचा जास्त फायदा होईल कि विरोधकांच्या INDIA आघाडीला होईल असा प्रश्न निर्माण झालाय हे जाणून घेण्यासाठी ऑडियन्स पोल … Read more

ISRO ची मोठी कामगिरी! सूर्याच्या अभ्यासासाठी ADITYA-L1 चे यशस्वी प्रक्षेपण

ADITYA-L1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण केंद्रामधून ADITYA-L1 चे लॉन्चिंग करण्यात आले आहे. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने ADITYA-L1 ने अवकाशात झेप घेतली आहे. ही मोहीम चंद्रयान 3 प्रमाणेच महत्त्वाची आहे. ADITYA-L1 मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास केला जाईल. या मोहिमेंतर्गत इस्त्रोच्या हाती मोठी माहिती लागण्याची शक्यता … Read more

राहूल गांधीचे अदानी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, वृत्तपत्रांचे दाखले देत सादर केले पुरावे

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. तर काही वृत्तपत्रांच्या बातम्या दाखवून राहुल गांधी यांनी हे आरोप कसे सत्य आहेत याचे पुरावे … Read more

INDIA आघाडी शरद पवारांवर सोपवणार मोठी जबाबदारी? बैठकीत ठरणार निवडणुकांची रणनीती

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या मुंबईत इंडिया आघाडीची (India) महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील 28 पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहतील त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील तसेच पक्षाचा चेहरा देखील ठरवला जाऊ शकतो. त्याचबरोबर, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठी जबाबदारी … Read more

‘इंडिया’ची दारे प्रकाश आंबेडकरांसाठी उघडली? उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य

uddhav thakare prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या इंडिया आघाडीच्या दोन बैठका वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या आहेत. मात्र आता या आघाडीचे तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होत आहे. या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीतील मुख्य नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, … Read more

‘इंडिया’च्या डिनरमध्ये ‘मराठमोळा खानपान’; पुरणपोळी, झुणका भाकरीवर नेते मारणार ताव

india aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आघाडीची पुढील बैठक येत्या 31 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला आघाडीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. खास म्हणजे, या बैठकीतील सर्व नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात येईल. तसेच बैठकीनंतरच्या जेवणाचा मेनू देखील महाराष्ट्रीयन असेल. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या नेते मंडळींना महाराष्ट्रातील संस्कृती जाणून आणि समजून घेता येईल. … Read more

Chandrayaan 3 : विक्रम लॅन्डरवर लावण्यात आलेल्या सोनेरी आवरणाचा उपयोग काय? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी चंद्रयान 3 चंद्राच्या (Chandrayaan 3) पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले आहे. त्यामुळे कालपासून संपूर्ण भारतात या सुवर्ण क्षणांचा आनंद साजरा करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर लँड झालेल्या चंद्रयान 3 यानाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत यानाच्या बाजूने सोनेरी रंगाचे आवरण लावलेले दिसत आहे. त्यामुळे हे सोनेरी आवरण नक्की … Read more

चांद्रयानच्या यशानंतर आता World Cup ची बारी? रोहितचा फोटो शेअर करत मुंबई इंडिअन्सचं सूचक ट्विट

Rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी संपूर्ण भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी बाब घडली आहे. अखेर काल चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाल आहे. त्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला आहे. कालपासून या यशाचा संपूर्ण भारतात आनंद साजरी करण्यात येत आहे. फटाके फोडून, शुभेच्छा देऊन, ट्विट करून लोक इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. … Read more

Chandrayaan 3 चे लँडिंग अखेर यशस्वी!! भारताला मोठं यश

chandryan 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.  अखेर आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतवासी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज चांद्रयान-3 मोहित यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केल्यामुळे भारताने आज नवा इतिहास रचला आहे. गेल्या … Read more