Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

indian army jco

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भारतीय सैन्य अंतर्गत JCO पदे भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पंडित, पंडित (गोरखा), ग्रंथी, मौलवी (शिया), पदरी, बोध भिक्षू आणि मौलवी (सुन्नी) या पदांच्या 128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 … Read more

भारतीय लष्कराचे Helicopter कोसळले; घटनास्थळी बचाव पथक दाखल

helicopter crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. अप्पर सियांग जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या रुद्र हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. याशिवाय हेलिकॉप्टरमध्ये आणखी तीन जण बसले होते. सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या … Read more

‘लाल सिंग चड्ढा’मधील ‘या’ कारणावरून आमिर खान विरोधात तक्रार दाखल; कुणी केली तक्रार?

Aamir Khan Laal Singh Chadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनच्या मुहूर्तावर गुरुवारी सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्याने जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. टॉम हँक्सची मुख्य भूमिका असलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. मात्र. आमिरचा हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. भारतीय सैन्याचा अनादर आणि हिंदूंच्या … Read more

FIR नसलेल्या युवकालाच सैन्य भरतीत घेतले जाणार, प्रमाणपत्रही लागणार द्यावं; तिन्ही सेना दलाची मोठी घोषणा

Anil Puri Agnipath scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया संदर्भात आज तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अग्निपथ योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नसून यापुढे आता या योजने अंतर्गतच तिन्ही सैन्य दलात भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच प्रत्येक युवकाला भरती आधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार … Read more

प्रिय अण्णा…आपण माजी सैनिक आहात, लष्करात होणाऱ्या सैन्य भरतीवर तुम्हीही…; आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा

jitendra awhad anna hazare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक तथा माजी सैनिक असलेले अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही त्यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रिय अण्णा…आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई ,वाढती बेरोजगारी यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत … Read more

शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा | शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर आज भोसे (ता. कोरेगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. शहीद विपुल इंगले यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत … Read more

साताऱ्याचे सुपुत्र विपुल इंगवले यांना वीरमरण

सातारा | कोरेगाव तालुक्यातील भोसे येथील विपुल दिलीप इंगवले या जवानाला वीरमरण आले आहे. गेल्या एक वर्षापासून पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र, अखेर विपुल यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी दि. 6 रोजी सकाळी भोसे येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सियाचीन येथे -39°सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत येथे सेवा बजावताना जवान विपुल … Read more

Honey Trap : पाकिस्तानी सुंदरीच्या जाळ्यात अडकला जवान, लष्कराची गुप्त माहिती शेअर केल्यानं खळबळ

Honey Trap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थान गुप्तचर विभागाच्या राज्य विशेष शाखेने लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे. हनी ट्रॅपचा (Honey Trap) शिकार झालेला हा जवान भारतीय लष्कराची गुप्तचर माहिती पाकिस्तानी एजन्सीला पाठवत असल्याचं उघड झाल्यानंतर हि कारवाई करण्यात आली. तपासानंतर गुप्तचर विभागाने प्रदीप कुमार या लष्करी जवानाला अटक केली आहे. जोधपूर रेजिमेंटमध्ये तैनात असलेले लष्करी शिपाई … Read more

मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; जवानांच्या बसवर गोळीबार

ARMY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीर येथे दहशदवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बस वर हल्ला केला आहे. जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले मात्र यामध्ये १ जवान शाहिद झाले असून २ जवान जखमी झाले आहेत मिळालेल्या ,माहितीनुसार, सकाळच्या शिफ्टसाठी ड्युटीवर असलेल्या 15 सीआयएसएफ … Read more

हातात तिरंगा घेऊन तरुणाने 50 तासात धावत गाठली दिल्ली; लष्कर भरती सुरु करण्यासाठी मोदी सरकारकडे केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इच्छा तिथे मार्ग म्हणतात तेच खरं आहे. अशीच एक गोष्ट राजस्थान च्या एका तरुणाने करून दाखवली आहे. सैन्य भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या या तरुणाने तब्बल 50 तासांत 350 किलोमीटर चा प्रवास धावत करत थेट दिल्ली गाठलीय. दिल्लीतील जंतर मंतर येथे सैन्य भरती साठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग घेण्याकरता हा तरुण चक्क धावत … Read more