क्रांतिकारक कृषितज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे – प्रतिक पुरी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक. भारताची किर्ती जगभरात पसरवणाऱ्या पहिल्या पिढीतील शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. ७ नोव्हेंबर १८८४ मध्ये पालकवाडी ( जी पुढे वर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली) येथील एका इतिहासप्रसिद्ध घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण वर्धा येथे घेऊन पुढे ते १९०२ … Read more