असे बनले भारताचे संविधान…

प्रजासत्ताक दिन विशेष |भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणिमहात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक … Read more

कारकून, शिक्षिका ते देशाची सर्वोच्च नागरिक; द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय प्रवास पहाच

Draupadi Murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी दमदार विजय मिळवत त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती बनल्या. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळाला. परंतु द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. अनेक अडचणी आणि संकटाचा सामना करतच त्या इथपर्यंत पोचल्या आहेत. … Read more

शितकडा धबधब्यावर रॅपलिंगचा थरार : सातारा येथील गिर्यारोहक रोहित जाधवकडून मोहिमेतून 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा

सातारा | अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील शितकडा धबधब्यावरील तब्बल 350 फुटांच्या रॅपलिंगचा थरार सुरक्षितपणे सर केला. त्यानंतर तिरंगा फडकावित 75 वा भारतीय स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा केला. ही धाडसी मोहीम सांगली-कोल्हापूर-चिपळूण या पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्राण वाचविणारे NDRF चे जवान आणि टोकियो ऑलम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी … Read more

GSAT-1 Launch: ISRO च्या GSAT-1 उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीचे काउंटडाउन सुरू

नवी दिल्ली । स्वातंत्र्यदिनापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) एक महत्त्वाचा उपग्रह (Satellite) लॉन्‍च करणार आहे. ISRO आपला बहुप्रतिक्षित जिओ-इमेजिंग उपग्रह Gisat-1 उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी प्रक्षेपित करेल. या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे. या पाळत ठेवण्याच्या उपग्रहाला ‘भारताचा आकाशातील डोळा’ असे संबोधले जात आहे. हा पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा उपग्रह गुरुवारी GSLV-F10 द्वारे … Read more

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला … Read more

अभिमानास्पद! युरोपच्या सर्वोच्च शिखरावर मराठी माणसाने फडकला 73 फुटी तिरंगा

मॉस्को(रशिया) | 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर त्यांनी फडकवला. आनंद बनसोडे यांच्या मोहिमेत 10 वर्षाचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ, सागर नलावडे आनंद बनसोडे यांचा समावेश आहे. 360 एक्सप्लोरर मार्फत 15 ऑगस्ट … Read more

आणि दाढी करणाऱ्याचीच दाढी करुन क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले…

Krantisinh Nana Patil

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते. एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान पण विसरून चालणार नाही. एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असे नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगले. इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक … Read more

स्वातंत्र्यदिनानिमित्त शशी थरुर यांचे ‘हंगर फ्रि इंडिया’ चे आवाहन

Hunger deaths in india

टिम, HELLO महाराष्ट्र | स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस नेते शशी थरुर यांनी हंगर फ्रि इंडियाचे आवाहन केले आहे. ‘या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी प्रत्तेक भारतीयाला आवाहन करतो कि आपल्या देशाला उपासमार मुक्त करण्यासाठी प्रत्तेकाने पुढे यावे आणि आपापल्या स्तरावर काम करावे’ असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राॅबिनहूड आर्मी या संघटनेचे कौतुक केले असून ‘मी राॅबिनहूड … Read more