Odisha Train Accident : कसा झाला एवढा मोठा अपघात? रेल्वे विभागाचा मोठा खुलासा
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ओडिशातल्या बालासोरमध्ये (Odisha Train Accident) शुक्रवारी रात्री 3 रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास 300 लोक मृत्युमुखी पडले तर हजारहून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात नेमका झाला कसा? याबाबत भारतीय रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा … Read more