‘ते’ वक्तव्य काही इंदुरीकर महाराजांचा पिच्छा सोडेना; अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर । ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी काही महिन्यापूर्वी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनातील वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. दरम्यान, हा … Read more

अखेर अंनिसच्या प्रखर विरोधामुळं इंदुरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कडून शिवमहोत्सव २०२० या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु कोल्हापूरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी केलेल्या विरोधामुळे इंदुरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द करण्यात आलं आहे. मात्र शिव महोत्सव ठरल्याप्रमाणे होणार आहे. कोल्हापूरच्या शिवाजी … Read more

कोल्हापूरात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावरून अंनिस आणि युवा सेना आमनेसामने

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीनं शिवमहोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आलेल आहे. या शिव महोत्सवात सायंकाळी ४ वाजता इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे इंदूरीकर महाराजांचा कार्यक्रम समर्थनार्थ युवा सेना उतरली … Read more

‘त्या’ वक्तव्याचं इतकं का भांडवल करताय? सिंधुताईंचा इंदुरीकर महाराजांच्या टीकाकारांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदुरीकर महाराजांनी ओझर येथील किर्तनामध्ये ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. हे प्रकरण वाढत असल्यामुळे अखेर सात दिवसानंतर इंदोरीकर महाराजांनी लेखी माफीही मागितली आहे.दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून गेल्या … Read more

पंढरपूरातील किर्तनकारांचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

सोलापूर प्रतिनिधी । किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेकांनी या प्रकरणी आपली मतं मांडली आहेत. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेकानी निषेध ही केला आहे तर आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा वारकरी-फडकरी … Read more

इंदुरीकरांनी केलं कीर्तन सोडून शेती करण्याचे सुतोवाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं विधान त्यांनी केलं होत. यांच्या या विधानाचा कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर इंदुरीकरांचा हा व्हिडिओ … Read more

मी आत्ताच मुख्यमंत्री आहे- इंदोरीकर महाराज

अहमदनगर प्रतिनिधी। भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आली होती. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र एका कीर्तनात संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर … Read more