इंदुरीकर महाराजांनी ठाकरे-शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन; धर्माबाबत म्हणाले की,

Indurikar Maharaj Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. शिवसेना या एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. या राजकीय परिस्थितीवर इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केलं असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कीर्तनातून जाहीर आवाहन केलं आहे. इंदुरीकर महाराज यांचे जळगाव येथे नुकतेच … Read more

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. राज्यातील महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत अनेक प्रसिद्ध व्यक्ती या निवडणुक निकालामुळं चर्चेत आल्या आहेत. यांपैकी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हेही चर्चेत आले असून त्यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तसेच नुसत्या विजयी झाल्या नसून त्या सरपंचही बनल्या आहेत. कीर्तनकार इंदुरीकर … Read more

…. ‘या’ लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Indurikar Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असं वादग्रस्त वक्तव्य सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. अकोला येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. दरम्यान, त्यांच्या या विधानांने नवा वाद होण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज म्हणाले, माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी … Read more

“महाभयंकर कोरोनाची लस मी घेतली नाही आणि घेणारही नाही”; कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सबंध देशभर महाभयंकर अशा कोरोनाने हाहाकार माजवला. यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले. राज्यातही कोरोना रुग्णांना मृत्यू झाला. यावर औपाय म्हणून आरोग्य यंत्रणेकडून कोवॅक्सीन लस उपलब्ध करण्यात आली आहे. अजूनही कोरोना नाहीसा झालेला नसल्याने याबाबात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मी लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही,” असे इंदुरीकर … Read more

इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ? आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

indorikr maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुत्र प्राप्ति बद्दल वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख , इंदुरीकर महाराज्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर न्यायालयाने इंदुरीकरांना दिलासा दिला आहे. मात्र इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुत्र प्राप्ति बद्दलच्या वक्तव्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचिका … Read more

मुलगा-मुलगी जन्मासंबंधीच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कोरोनावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर । दिवाळीनंतर विवाह सोहळे पुन्हा सुरू झाले आहेत. विवाहात मान्यवरांनी वधु-वरांना शुभेच्छापर भाषण करण्याची पद्धत आहे. अशाच एका लग्नात कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये इंदुरीकरांनी करोनानंतर झालेला बदल टिपताना करोनासंबंधी घ्यायची काळजी आपल्या खास शैलीत सांगून जमलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या हशा आणि टाळ्याही मिळविल्या आहेत. इंदुरीकर म्हणतात, आपल्याला … Read more

इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलाची अचानक माघार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) विरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणातून सरकारी वकिलांनी अंग काढून घेतल्यामुळं नवा पेच उभा राहिला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील अॅड. बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले आहे. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी … Read more

‘या’ प्रकरणात इंदुरीकर महाराजांना कोर्टाकडून तूर्तास दिलासा

अहमदनगर । प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून, ३ जुलै रोजी न्यायालयानं त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले … Read more

इंदुरीकर महाराज हाजीर हो! कोर्टाने बजावलं समन्स

अहमदनगर । प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदुरीकर महाराजांना कोर्टाने त्यांना समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी … Read more

इंदुरीकरांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल; तृप्ती देसाई म्हणतात… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारंवार आपल्या वादातीत कीर्तनामुळे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज आता पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या कीर्तनातून सातत्याने महिलांचा अपमान करणाऱ्या तसेच पुत्रप्राप्तीचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. यावर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई बोलल्या आहेत.शेवटी … Read more