तेजश्रीच्या बर्थडेसाठी आशुतोषची खास पोस्ट; मित्र म्हणून दिला ‘हा’ सल्ला

Tejshree_Aashutosh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधानचा काल ३३वा वाढदिवस होता. कधी जान्हवी तर कधी शुभ्रा म्हणून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या स्माईलवर तर लाखो लोक फिदा आहेत. तिने खूपच कमी काळात मराठी इंडस्ट्रीत तिची एक ओळख निर्माण केली आहे. तिचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन … Read more

हॅपी बर्थडे आर्ची..! साधीभोळी रिंकू झाली अल्पावधीतच ग्लॅमरस; मोठ्या मेकओव्हर नंतर बॉलिवूडमध्येही पदार्पण

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत अश्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांची स्वप्न अतिशय खडतर प्रवासातून होरपळत पूर्ण झाली आहेत. काहींची स्वप्न तर अजूनही प्रगती पथावर आहेत. अशीच आणखी एक अभिनेत्री जिचं वय आणि अनुभव नक्कीच कमी आहे पण स्वप्न लहानपणापासूनच मोठी आणि ती पूर्ण करण्यासाठीची जिद्द तिने उराशी कायम बाळगली. सैराट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनमानावर राज्य … Read more

ग्लोइंग स्किनसाठी टीप्स देणारी मलायका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडविली वयाची खिल्ली

Malaika Arora

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. या फोटोंतून ती नेहमीच इतरांना प्रेरणा देत असते. मात्र त्वचेबाबतही मलायका तितकीच काळजी घेताना दिसते. तिचा नुकताच एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे ज्यात ती चेहऱ्याला बर्फ लावताना दिसत आहे आणि सोबतच ग्लोइंग स्किनसाठी काही टिप्स देताना दिसत … Read more

गायिका श्रेया घोषालने केली मुलाच्या नावाची घोषणा; सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Shreya Ghoshal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सूप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने नुकताच २२ मे २०२१ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाच्या गर्भवती असल्याची बातमी समजल्यानंतर तिच्या चाहत्यांना या बाळाबाबत खूप उत्सुकता लागून होती. अखेर श्रेयाला पुत्ररत्न झाल्याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसह शेअर केली होती. यानंतर बाळाच्या नावाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा … Read more

मित्रांच्या सोबतीने क्रॉक्रोज करतोय कोरोनाग्रस्तांची सेवा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Raghav Juyal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे देशात मृत्यूचे तांडव सुरु आहे. सर्वत्र भयंकर स्थिती निर्माण झाली असताना आरोग्य यंत्रणा मात्र कोलमडताना दिसतेय. त्याचबरोबर रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिल्ने देखील मुश्किल झाले आहे. परिणामी रुग्ण मोठ्या संख्येने दगावत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटी स्वतःहून मदतीला धावून येत आहेत. अशा कठिण परिस्थितीत … Read more

‘इंडियन आयडॉल १२’च्या वादात आता सोनू निगची एन्ट्री; अमित कुमारांचे केले समर्थन

SonuNigam_AmitKumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवर ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रिऍलिटी शो कधीकाळी एक लोकप्रिय शो होता. पण त्यातील स्पर्धकांच्या सादरीकरण आणि गायन कौशल्यासाठी. तसा हा शो आजही लोकप्रिय आहे, मात्र अनेक वादविवादांसाठी. अलीकडेच इंडियन आयडॉल १२ चे मेकर्स, होस्ट आदित्य नारायण यांची किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांच्यासह चांगलीच जुंपली होती. आता या … Read more

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ला करणी सेनेचा विरोध; स्क्रिनींगसाठी ठेवली ही अट

Prithviraj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। करणी सेना गतकाळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांविरुद्ध विविध मुद्द्यांवर विविध मते मांडून रस्त्यावर उतरली होती. पद्मावत, मणिकर्णिका या चित्रपटांचा प्रखर विरोध करताना अगदी करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक नवाकोरा चित्रपट करणी सेनेच्या रडारवर आला आहे. या चित्रापटाचे नाव आहे, ‘पृथ्वीराज’. होय.. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या या आगामी … Read more

‘हम जहाँ खडे हो जाते है..’ बॉलिवूड जगतातील महानायकाची ५२ वर्षांची यशस्वी कारकीर्द

Amitabh Bacchan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. केवळ भारतात नव्हे तर, संपूर्ण जगभरातून त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. आज दिनांक ३१ मे असून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीस १०- २० नव्हे तर तब्बल ५२ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. आजही त्यांच्या प्रत्येक … Read more

सुशांतसिंगच्या स्मृतिदिनाशी रिया चक्रवर्तीच्या इंस्टा पोस्टचा संबंध..?; सोशल मीडियावर रंगली चर्चा

Rhea Chakraborty

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. यामूळे गेल्या वर्षभरापासून ती चांगलीच चर्चेत आहे. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौकशीदरम्यान ड्रग्स प्रकरणदेखील समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. तब्बल एका महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर … Read more

कृपा करून प्रार्थना करा..! अभिनेत्री जरीन खानच्या आईची प्रकृती चिंताजनक; सोशल मीडियावर दिली माहिती

Zareen Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री जरीन खान गेल्या अनेक दिवसांपासून विविध अडचणींचा सामना करत आहे. गेल्या महिनाभरापासून जरीन सोशल मीडियापासून खूप दूर होती. यामागील कारणाचा तिने नुकताच खुलासा केला आहे. दीड महिन्यांपासून जरीनची आई अतिशय आजारी आहे. यामुळे जरीन आपल्या आईच्या सेवेत व्यग्र आहे. आता जरीनच्या आईची प्रकृती स्थिर होता होता पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती … Read more