इंदिरा गांधींनंतर पंतप्रधान मोदी ठरले न्यूजवीक कव्हरवर दिसणारे दुसरे भारतीय पंतप्रधान

Narendra Modi Newsbook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जगभरात मोदींचे चाहते पाहायला मिळतात. मोदींच्या करिष्म्यामुळे जगातील अनेक देश भारताला महत्व देत आहेत. आताही मोदींनी आणखी एक किमया साध्य केली आहे. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांच्यानंतर न्यू यॉर्क-आधारित न्यूजवीक मासिकाच्या होमपेजवर दिसणारे दुसरे भारतीय … Read more

Budget 2021-22: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटशी संबंधित ‘या’ 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या …

नवी दिल्ली । अर्थसंकल्प हे सरकारचे वार्षिक वित्तीय विवरण आहे ज्यात महसूल, खर्च, वाढीचा अंदाज तसेच वित्तीय परिस्थिती यासारख्या माहितीचा समावेश आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब असतो. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘2021-22’ बजेट सादर करतील. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) धोरणात होणाऱ्या बदलांमध्ये कोणत्याही सवलती … Read more

पोरांची लग्न ठरत नाहीत अशा वयात शरद पवार मुख्यमंत्री कसे बनले?

Sharad Pawar History

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक अतिशय महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार (Sharad Pawar). राजकीय क्षेत्रात होणाऱ्या कोणत्याही घडामोडींमध्ये पवारांचा हात आहे का हे पहिल्यांदा तपासलं जातं. कुठे काहीही होवो, जोवर शरद पवार त्यावर काही भाष्य करत नाहीत तोवर त्यांच्या भूमिकेबाबत कोणीच अंदाज लावत नाही. कारण शरद पवार कधी काय करतील … Read more

इंदिरा गांधींनी सत्तेत असताना सावरकरांना…; पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्वाचे विधान

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आपली भूमिका मांडली जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी व सावरकर यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाकडे आजच्या स्थितीतून … Read more

“अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो”; फडणवीसांकडून पत्र ट्विट करत राहुल गांधींना टोला

Devendra Fadnavis Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे पत्र ट्विट केले आहे. “देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहेत की, जर तुम्ही सावरकर यांच्या … Read more

Shinzo Abe प्रमाणेच ‘या’ मोठ्या नेत्यांची देखील केली गेली हत्या !!!

Shinzo Abe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shinzo Abe : काल म्हणजेच शुक्रवारी 8 जुलै रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका निवडणूक प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संशयित मारेकरी घटनास्थळीच पकडला गेला. या हत्येनंतर जगभरात शोककळा पसरली आहे. यावरूनच जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या अशाच प्रकारच्या हत्यांच्या घटनांची देखील आठवण झाली. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात… … Read more

“माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवलं, मी ही घाबरत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने … Read more

“एक महिलेने पंतप्रधान असूनही महिलांचे दुःख दूर केले नाही पण ते मोदींनी पाचच वर्षात केले”; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे एका कार्यक्रमप्रसंगी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि पाचच वर्षात चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. मात्र, एक महिला 11 वर्षे देशात … Read more

Budget 2022: अर्थसंकल्प सादर करणारे पंतप्रधान, जाणून घ्या कोणी कितीवेळा सादर केला अर्थसंकल्प

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशाच्या आर्थिक आरोग्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडणे, म्हणजेच अर्थसंकल्प मांडणे ही अर्थमंत्र्यांची जबाबदारी आहे, मात्र अर्थसंकल्पाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांना अर्थसंकल्प सादर करावा लागला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे देशाचे असे पंतप्रधान होते, … Read more

BUDGET 2022-23: जाणून घेऊया अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी

नवी दिल्ली । अर्थसंकल्प म्हणजे सरकारचे वार्षिक आर्थिक विवरण असते ज्यामध्ये महसूल, खर्च, वाढीचे अंदाज तसेच त्याची आर्थिक स्थिती यासारखे डिटेल्स असतात. सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब सर्वसाधारण अर्थसंकल्पात असतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 ला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी जाणून घेऊयात आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पाबद्दलच्या काही खास गोष्टी अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी … Read more