रोहित शर्मा आऊट झाल्याने CSK च्या चाहत्याने चिडवलं; मग MI फॅन्सने थेट डोक्यातच काठी घातली

KOLHAPUR CRIME ROHIT OUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL ची चर्चा आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्या धर्माप्रमाणे आहे, त्यामुळे क्रिकेटपटुंवर प्रेम करणारे करोडो चाहते भारतात आहेत. आयपीएल सुरु असताना तर प्रत्येकजण वेगवेगळ्या संघाला सपोर्ट करत एकेमकांवर शाब्दिक चकमक करत असतात. मात्र खेळाच्या या नादात आपण काय करतोय याच भान कोणालाच नसत. … Read more

यंदाची IPL धोनीची शेवटची?? चेन्नईच्या CEO नी केलं मोठं विधान

MS Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2024 ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. नुकताच यंदाच्या आयपीएल सीजनसाठी सर्व खळाडूंचा लिलाव झाला असून आता संघ सुद्धा सज्ज झाले आहेत. IPL म्हंटल कि, सर्वात जास्त चर्चा रंगते ती चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) … गेल्या काही IPL सीजन दरम्यान ही धोनीची शेवटची आयपीएल असेल का? असा प्रश्न … Read more

धोनी IPL मधून निवृत्त होणार? ‘त्या’ विधानाने चाहत्यांच्या पोटात गोळा

MS Dhoni CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशभरात आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी त्याची जादू आणि चाहत्यांच्या मनातील स्थान अजूनही कायम आहे. याचा प्रत्यय यंदाच्या आयपीएल मधेही तुम्हाला पहायला मिळतोय. चेन्नईचा सामना असेल तर खास धोनीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतेय. परंतु धोनीच्या एका विधानाने मात्र याच चाहत्यांच्या पोटात … Read more

फलंदाजही धोनी आणि गोलंदाजही धोनीच; CSK ने शेअर केला खास Video

MS dhoni during practice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2023 ला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व संघानी तयारीला सुरुवात केली आहे. काही खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय सामन्यात व्यस्त असले तरी काहींनी सरावाला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्रिकेट मालिका नुकतीच संपली असल्याने खेळाडू सध्या आराम करत आहेत. मात्र दुसरीकडे … Read more

बेन स्टोक्स CSK चा कर्णधार होणार? CEO नी दिले मोठं अपडेट

CSK dhoni and stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकला चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींना खरेदी केले. स्टोकच्या समावेशामुळे चेन्नईचा संघ पूर्णपणे संतुलित झाला आहे. त्याच्या रूपाने चेन्नईला उत्कृष्ट अष्टपैलू, चांगला फलंदाज आणि तगडा क्षेत्ररक्षक मिळाला आहे. त्यातच आता पुढील सत्रात एमएस धोनीच्या जागी बेन स्टोक्स संघाची कमान सांभाळू … Read more

IPL 2023 : CSK ‘या’ खेळाडूवर लावणार मोठी बोली

CSK

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2023चे मिनी ऑक्शन लवकरच सुरु होणार आहे. आयपीएलमधील दहा फ्रेंचायजींनी ऑक्शनची रणनिती आखली आहे. या ऑक्शनमध्ये सर्वात जास्त मागणी ऑलराऊंडर्स खेळाडूंना असणार आहे. यामध्ये बेन स्टोक्स, सॅम करन (Sam Curran), कॅमरुन ग्रीन या खेळाडूंवर सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. मागच्या सीजनमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने खूपच सुमार … Read more

IPL 2022 : मुंबई- चेन्नई वेगवेगळ्या गटात; पहा कोणता संघ कोणत्या गटात

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. त्याच पार्श्वभूमीवर आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे. त्यानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात आहेत 10 संघ … Read more

 सुरेश रैनाला संघात का नाही घेतलं? CSK ने दिले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना अनसोल्ड राहिला. रैनाला 2 कोटी या बेस प्राईझ वर देखील कोणी घेतलं नाही. विशेष म्हणजे ज्या चेन्नई सुपर किंग्स कडून रैना अनेक वर्षांपासून खेळला त्यांनी देखील रैनाला संघात घेण्यात रस दाखवला नाही. दरम्यान, रैनाला संघात का घेतलं … Read more

उस्मानाबादच्या खेळाडूसाठी 3 संघात चुरस; अखेर चेन्नईने मारली बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू असून आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक खेळाडूंना लॉटरी लागली. त्यातच उस्मानाबाद चा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याला आपल्या संघात घेण्यासाठी 3 संघात जोरदार चुरस रंगली होती. अखेर त्यात चेन्नई सुपर किंग्स ने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं. राजवर्धन हंगरगेकरसाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर … Read more

IPL Auction : सुरेश रैना अनसोल्ड!! चेन्नईनेही नाही दाखवला रस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आयपीएल साठी लिलाव प्रक्रिया सुरू असून धक्कादायक म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैना चक्क अनसोल्ड राहिला आहे. पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने रैनाला खरेदी केले नाही. त्यामुळे रैनाची कारकीर्द संपली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरेश रैनाची बेस प्राईझ की २ कोटी होती. मात्र, त्याच्या … Read more