आयपीएल 2022 मध्ये धोनी चेन्नईच्या संघात असणार का? संघाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुढील वर्षीच्या आयपीएल पूर्वी खेळाडूंचा एक मोठा लिलाव होणार असून दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे. दरम्यान आयपीएल 2022 साठी सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या … Read more

ड्रीम11 ची कमाल; फक्त 50 रुपये गुंतवून सलूनवाला झाला करोडपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणाचे नशीब कधी पलटेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक घटना अशोक ठाकूर या व्यक्ती सोबत घडली आहे. सलूनचे दुकान चालवणारे अशोक यांनी आयपीएल मध्ये ड्रीम इलेव्हन या अँप्लिकेशन द्वारे फक्त 50 पन्नास रुपये गुंतवून तब्बल 1 करोड रुपयांचे बक्षीस मिळवले. यानंतर अशोकचा आनंद गगनात मावेनासा झाला. रविवारी रात्री चेन्नई … Read more

आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या जाळ्यात; मोबाइलसह 89 हजार रोख जप्त

IPL

औरंगाबाद – संयुक्त अरब अमिराती येथे सध्या सुरु असलेल्या आयपीएल 20-20 अर्थात इंडियन प्रीमिर लीग क्रिकेट मॅचवर मोबाइल ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून सट्टा लावणारे सहा जणांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सिटी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाइल आणि 89 हजार 300 रुपये रोख जप्त … Read more

धोनीचा बाहुबली अवतार!! सरावादरम्यान धमाकेदार खेळीने मुंबईचे टेन्शन वाढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सिझनला अवघे काही तास शिल्लक असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग मध्ये जोरदार घमासान होणार आहे. या लढती आधी मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले आहे. कारण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव करताना तब्बल 10 सिक्स मारल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर … Read more

फक्त 2 मॅचचा अनुभव असणाऱ्या ‘या’ खेळाडूसाठी आयपीएल टीममध्ये जोरदार चुरस

nathan ellis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या आयपीएलनंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रँचायझींमध्ये चांगले खेळाडू करारबद्ध करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. फक्त 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेल्या बॉलरला खरेदी करण्यासाठी सध्या 3 आयपीएल टीमांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर … Read more

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने BCCI ची चिंता कशी वाढवली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आले आहे. तालिबान्यांनी राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. राष्ट्रपती भवनावर तालिबानचा झेंडा फडकल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा करत देश सोडला. अफगाणी लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने लोकं देश सोडून जात आहेत. अलीकडेच, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर रशीद खानने जागतिक नेत्यांना आवाहन केले होते की,” त्यांना … Read more

‘…तर मी पुढील IPL खेळणार नाही’, सुरेश रैनाची मोठी घोषणा

Dhoni And Raina

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपाीएलच्या पुढील सिझनमध्ये 10 टीम खेळणार आहेत. या अगोदरच चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनाने मोठी घोषणा केली आहे. त्याने सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार नसेल, तर मी देखील आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे रैनाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामध्येच स्थगित करण्यात आली होती. … Read more

‘हा’ खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजने केली भविष्यवाणी

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे. ऋषभ पंत हा भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा विश्वास युवराज सिंगने व्यक्त केला आहे. या वर्षभरात ऋषभ पंतने त्याच्या खेळामुळे अनेकांना प्रभावित केले आहे. ऋषभ पंत मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, कमी वयामध्ये पंतने स्वत:ला सिद्ध केल्यामुळे त्याचे … Read more

IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO ने केले मोठे वक्तव्य

Mahendrasingh Dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. आता उरलेली आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व टीमनं आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरु केले आहे. पुढील आयपीएलमध्ये नवीन दोन टीम दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शनदेखील होणार आहे. यामुळे चेन्नई सुपर … Read more

अजब योगायोग ! एकाच दिवशी मॅचच्या शेवटच्या 3 बॉलवर दोघांची हॅट्रिक

lauki farguson

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सलग तीन बॉलवर बॅट्समनला आऊट करून हॅट्ट्रिक घेणे हा दुर्मिळ योगायोग आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन बॉलर्सनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे या दोघांनीही मॅचच्या शेवटच्या तीन बॉलवर हि हॅट्ट्रिक घेतली आहे. न्यूझीलंडच्या एडम मिल्नेने केंटकडून तर … Read more