महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाचा निकाल कधीही समोर येऊ शकतो. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली … Read more

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; शिवसेना- काँग्रेसची मते फुटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. बंडखोर उमेदवार संजय पवार हे विजयी झाले आहेत. रवींद्र पाटील यांचा पराभव हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्हा बँक … Read more

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, वाऱ्यावर सोडणार नाही : एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या राज्य सरकार पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही. ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्या भागाचा महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामा करावा तसेच लगेच कामाला लागावे,” असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

इंदुरीकर महाराजांनी ठाकरे-शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन; धर्माबाबत म्हणाले की,

Indurikar Maharaj Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. शिवसेना या एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. या राजकीय परिस्थितीवर इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केलं असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कीर्तनातून जाहीर आवाहन केलं आहे. इंदुरीकर महाराज यांचे जळगाव येथे नुकतेच … Read more

‘युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य’ गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजपचं लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केले आहे. भाजपच्या लोकसभा मिशनवर प्रतिक्रिया … Read more

“तुनिषा शर्माचा मृत्यू हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार” गिरीश महाजनांचा दावा!

Girish Mahajan and tunisha sharma

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – दोन दिवसांपूर्वी Tv अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने कार्यक्रमाच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषा शर्माचा (Tunisha Sharma) कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याला पोलिसांनी अटक करून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता भाजपा आमदार व मंत्र्यांकडून हे … Read more

‘संजय राऊतांचा हाच धंदा,’ गिरीश महाजनांची राऊतांवर टीका

girish mahajan

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झाल्याची टीका मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली आहे. तसेच … Read more

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Suresh Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात आले आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जैन यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आले आहे. घरकुल घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश जैन … Read more

जळगावात ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जोरदार राडा; BJP कार्यकर्त्याचा मृत्यू

Jalgaon Death of a BJP worker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. काही ठिकाणी सत्ताधारी व विरोधकांच्यात काट्टे कि टक्कर अशी लढत झाली. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये तुबाल मारामारीही झाली. अशीच घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. निकालांनंतर जल्लोष करत असताना निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक भाजप … Read more

शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट

Amol Mitkari

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कांत आहेत. या … Read more