बायडेन यांनी इस्रायल सोडताच हिजबुल्लाहचा अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. मात्र इस्रायलहून परताच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बायडेन अमेरिकेत परतल्यानंतर लगेच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहयोगी सैन्याचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तसेच, लष्करी तळ देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. … Read more