बायडेन यांनी इस्रायल सोडताच हिजबुल्लाहचा अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

Hezbollah Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. मात्र इस्रायलहून परताच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बायडेन अमेरिकेत परतल्यानंतर लगेच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहयोगी सैन्याचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तसेच, लष्करी तळ देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. … Read more

विमानतळावर बायडेन यांना भेटण्यासाठी आलेली ती मुलगी कोण? सोशल मीडियावर Video Viral

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीत 9 ते 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 परिषदेसाठी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) भारतात दाखल झाले आहेत. त्यांचे सर्वात प्रथम पालम विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांकडून भव्य असे स्वागत करण्यात आले. परंतु याचंवेळी जो बायडेन यांचे लक्ष एका लहान चिमुकलीने वेधून घेतले. तिला पाहताच जो बायडेन यांच्या चेहऱ्यावर हसू … Read more

अमेरिकेलाही मोदींची भुरळ!! 21 तोफांच्या सलामीने व्हाईट हाऊस स्वागत करणार

21 gun salute to pm modi by white house

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील कोणत्याही देशात गेले तरी मोदी आपली छाप पाडतातच हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढतच चालली असून जगातील अनेक देशांना त्यांची भुरळ पडत आहे. परंतु आता तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सुद्धा मोदींनी छाप पाडली आहे. 21 … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा

Donald Trump FBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केली आहे. दरम्यान, याबाबत FBI कडून या छापेमारीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अ‍ॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अमेरिकेच्या केंद्रीय … Read more

ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार

ayman al zawahiri

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (ayman al zawahiri) ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही माहिती दिली आहे. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या खात्मानंतर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात हे मोठे यश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी जवाहिरीच्या (ayman al zawahiri) मृत्यूची माहिती दिली. या … Read more

“कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पहात आहात”; जेलेन्स्की यांचा तीनशे खासदारांशी संवाद

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाकडून केल्या गेलेल्या युक्रेनवरील हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेस्की यांनी सुमारे एका तासात अमेरिकेच्या 300 खासदार आणि अमेरिकी खासदारांशी खासगी पातळीवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. यात जेलेन्स्की यांनी “कदाचित तुम्ही मला आता शेवटचं जिवंत पाहात असाल,” … Read more

रशिया – युक्रेन युद्धावरून जो बायडेन यांनी रशियाला थेट दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका … Read more

मी राष्ट्राध्यक्ष असतो तर….; युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस काही घडलंच नसत असे त्यांनी म्हंटल. … Read more

“तिसरं महायुद्ध हाच एकमेव पर्याय”; जो बायडेन यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काल या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आता तिसरे महायुद्ध … Read more

Afghanistan: काबूल विमानतळावर होऊ शकतात आणखी दहशतवादी हल्ले, कार बॉम्बस्फोटाचाही धोका

काबूल । तालिबानच्या आगमनानंतर अफगाणिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. राजधानी काबूलमधील विमानतळाबाहेर गुरुवारी दोन आत्मघाती हल्ल्यांसह तीन स्फोट झाले. यात आतापर्यंत 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काबूल विमानतळावर आणखी दहशतवादी हल्ल्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनी (ABC) च्या मते, विमानतळाच्या नॉर्थ गेटवर कार बॉम्बस्फोटाचा धोका आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील अमेरिकन दूतावासाने नवीन … Read more